Manushi Chhillar | ख्रिसमस स्पेशल लुकमध्ये मानुषी दिसतीय एकदम कडक; प्रेक्षक करत आहेत कौतुक

बहुजननामा ऑनलाईन टीम – माजी मिस वर्ल्ड आणि बॉलीवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) नेहमीच तिच्या फॅशन आणि स्टाईल सेन्समुळे चर्चेत असते. मानुषी तिच्या सौंदर्याने भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकत असते. मानुषीचे अनेक चाहते आहेत. मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. मानुषीने मिस वर्ल्ड किताब जिंकून भारताचे नाव जगभरात पसरवले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिस वर्डचा किताब जिंकल्यानंतर आता मानुषीने स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे आणि तिने अभिनयाच्या जगात पाऊल ठेवत तिचे अभिनयाचे कौशल्य ही प्रेक्षकांसमोर मांडत आहे.मानुषी तिच्या सौंदर्यासाठी अभिनयासाठी त्याचबरोबर तिच्या बोल्ड लुकसाठी (Bold Look) देखील ओळखली जाते. सध्या मानुषीने (Manushi Chhillar) तिचा नाताळ स्पेशल लुक शेअर केला आहे जो instagram वर वायरल होताना दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/Cmn_241LkjI/?utm_source=ig_web_copy_link
या फोटोज मध्ये मानुषीने लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे आणि यावर तिने हेवी मेकअप केले आहे. या ड्रेस मध्ये तिने हटके पोजेस दिले आहेत. तर तिने काही पोजेस क्रिसमस ट्री सोबत देखील दिले आहे. या फोटोमध्ये मानुषी अगदीच सुंदर दिसत आहे. जे पाहून चहत्यांना देखील वेड लागत आहे. या फोटोवर अनेक लाइट्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मानुषीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास सध्या ती तिच्या नवीन सोशल मीडिया आधारित चॅट शो ‘लिमिटेड’ मुळे चर्चेत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Manushi Chhillar | manushi chillar shared chrismas special look see her photos here
हे देखील वाचा :
Urvashi Rautela | उर्वशी रौतेलाचा किलर लूक; फोटो होतायत व्हायरल
Comments are closed.