पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | मेट्रोमोनियल साईटवर (Matrimonial Sites) ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका पोलीस काँस्टेबलने महिला वकीलाशी शरीर संबंध (Physical Relation) ठेवून तिच्यावर अत्याचार (Rape in Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) पोलीस काँस्टेबलवर बलात्काराचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.
लक्ष्मण गंगाधर राऊत Laxman Gangadhar Raut (वय 33, रा. पत्रा चाळ, पाषाण. मुळ रा. लोणी काळभोर) असे या पोलीस काँस्टेबलचे नाव आहे. तो सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या एटीएस (ATS, Pune Rural Police) सेलमध्ये कार्यरत आहे. याप्रकरणी एका 29 वर्षाच्या महिला वकिलाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि लक्ष्मण राऊत यांची मार्च 2020 मध्ये मेट्रोमोनियल या विवाहाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाली.
राऊत याने फिर्यादी यांचा मोबाईल घेऊन त्यांच्याशी ओळख वाढविली.
त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना देहुरोड (Dehu Road), पिंपळे निलख (Pimple Nilakh) येथील लॉजवर नेऊन त्यांच्याशी शरीर संबंध ठेवले.
लग्नास नकार देऊन फसवणूक (Cheating) केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Rape Case Registered On Policeman Laxman Gangadhar Raut Of Pune Rural Police In Chaturshringi Police Station. 29 Years Old Lawyer Give Complaint.