पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पतीने आपली सासू व तिचा मित्राचे चेहरे वापरुन नग्न फोटो (Nude Photos) तयार करुन ते नातेवाईकांना पाठवून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Station) एकावर आयटी अॅक्टसह (IT Act) विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे.
याबाबत आरोपीच्या पत्नीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १०२/२३) दिली आहे.
हा प्रकार मार्च ते १८ मे २०२३ दरम्यान घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा पती सध्या वेगळे रहात आहेत.
फिर्यादीच्या पतीने त्यांच्या मोबाईलवर अश्लिल टेक्स्ट मेसेज केला.
तसेच फिर्यादीची आई व आईचा मित्र यांचे चेहरे वापरुन नग्न फोटो तयार केले.
ते फिर्यादी व फिर्यादी यांच्या आत्याचे मोबाईलवर पाठवून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल,असे कृत्य केले,
म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गायकवाड (Police Inspector Gaikwad) तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Vishrambaug Police Station: Husband made naked photos of
mother-in-law and her friend by morphing them, sent them to relatives and molested them
- | उत्तमनगर पोलिस स्टेशन- वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणाला जीवे
मारण्याचा प्रयत्न; तिघांना अटक - Retired ACP Shamsher Khan Pathan Dies | सेवानिवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांचं निधन,
निवृत्तीनंतर स्थापन केला होता स्वतःचा राजकीय पक्ष - Pune Crime News | लोणी काळभोर पोलिस स्टेशन – ग्रामपंचायत सदस्याचा डर्टी पिक्चर !
महिलकडे केली शरीर सुखाची मागणी - 2000 Rupees Note | नोटबंदीच्या निर्णयाप्रमाणे हा निर्णयही बालिश, पृथ्वीराज चव्हाणांची
मोदी सरकारवर टीका - Pune Crime News | पुण्यात सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांवर (Retired ACP)
विनयभंगाचा गुन्हा दाखल - Enforcement Directorate (ED) | दि सेवा विकास बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी ईडीची मोठी कारवाई,
अमर मुलचंदानी, विवेक अरहनासह चौघांची 122.35 कोटींची मालमत्ता जप्त