मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त शमशेर खान पठाण यांचं निधन झालं आहे (Retired ACP Shamsher Khan Pathan Dies). त्यांनी शुक्रवारी रात्री मसीना हॉस्पीटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. ते गेल्या अनेक दिवसांपासुन आजारी होते. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर स्वतःच्या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. पठाण हे सन 1990 ते सन 2007 दरम्यान मुंबई पोलिस दलात (Mumbai Police) कार्यरत होते. अत्यंत गतीमान आणि लोकप्रिय पोलिस अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
अनेक दिवसांपासुन शमशेर खान पठाण हे आजारी होते. शुक्रवारी रात्री त्यांनी मसीना हॉस्पीटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अवामी विकास पार्टी नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सेवानिवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी (Mumbai 26/11 Attack)
जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाबचा (Ajmal Kasab) मोबाईल गायब केल्याचा आरोप त्यांनी
वरिष्ठ पोलिस अधिकार्यांवर केला होता. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी देखील केली होती. त्यावेळी हे प्रकरण गाजले होते.
Web Title : Retired ACP Shamsher Khan Pathan Dies | mumbai police retired acp shamsher khan pathan passed away he was president of awami vikas party
- 2000 Rupees Note | नोटबंदीच्या निर्णयाप्रमाणे हा निर्णयही बालिश, पृथ्वीराज चव्हाणांची मोदी सरकारवर टीका
- Enforcement Directorate (ED) | दि सेवा विकास बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी ईडीची मोठी कारवाई, अमर मुलचंदानी, विवेक अरहनासह चौघांची 122.35 कोटींची मालमत्ता जप्त
- Punit Balan Group | आंतरराष्ट्रीय सायकलपटू बिलाल अहमद दारच्या ऑलिम्पिक स्वप्नाला पुनीत बालन ग्रुप देणार बळ
- NCP Chief Sharad Pawar | पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अचानक शरद पवारांची एन्ट्री!
- Sunny XI Cup Championship Cricket Tournament | ‘सनी इलेव्हन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; ऑक्सिरीच, एमईएस संघांचा अंतिम फेरीत प्रवेश !!