पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे तिच्याबरोबर शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्यानंतर आता दुसर्याच तरुणीबरोबर लग्न करुन विश्वासघात केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याबाबत मुंढवा येथील एका २१ वर्षाच्या तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५१२/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ओमकार चंद्रकांत गायकवाड Omkar Chandrakant Gaikwad (वय २१, रा. संतनगर, लोहगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वाघोलीतील ब्लु इन लॉज (Blue Inn Lodge Wagholi) व इतर ठिकाणी २०२० पासून १ जुलै २०२३ पर्यंत घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओमकार गायकवाड
याने फिर्यादीस लग्नाचे आश्वासन देऊन ब्ल्यु इन लॉज व वेगवेगळ्या लॉजवर नेले.
फिर्यादीसोबत अनेक वेळा शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर फिर्यादी यांनी
त्याला लग्नाविषयी विचारल्यावर टाळाटाळ केली. २७ जून रोजी त्याने दुसर्या तरुणीबरोबर
विवाह करुन फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक भदे तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Fun with one, tied with the other; A case of rape has
been registered against the youth
- Pune Crime News | सोसायटीचा देखभाल खर्च मागितल्यामुळे चेअरमनच्या खूनाचा प्रयत्न
; वारजे भागातील घटना; टोळक्यावर गुन्हा - Maharashtra NCP Crisis | ‘आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं’, आदित्य ठाकरेंचे टिकास्त्र
- Jayant Patil on NCP Political Crisis | शपथविधी पूर्वी दिशाभूल करुन आमदारांच्या सह्या घेतल्या,
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा (व्हिडिओ) - NCP Chief Sharad Pawar | अजित पवारांसह ‘त्या’ आमदारांवर कारवाई होणार का?, शरद पवार स्पष्ट बोलले (व्हिडिओ)