Pune Crime News | पुण्यातील अभियंत्याची 1 कोटी 10 लाखाची फसवणूक; खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथील विकर्ष स्टॅम्पिंग इंडिया प्रा.लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत नथुराम त्रिवेदी विरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : आमच्या कंपनीत गुंतवणुक केल्यास ३० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून एका अभियंत्याची तब्बल १ कोटी १० लाख ५०...