पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील बाणेर येथे खळबळजनक घटना घडली आहे. दाजीचा खून (Murder Case) केल्यानंतर मेव्हण्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Pune) केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.12) पुण्यातील बाणेर येथील श्री समृद्धी सोसायटी (Shri Samriddhi Society Banner) मधील फ्लॅट नं. 201 येथे घडला आहे. घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
धनंजय साडेकर (वय -38) असे खून (Pune Murder News) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर हेमंत काजळे (वय-40) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
श्री समृद्धी सोसायटी बाणेर पुणे फ्लॅट नंबर 201 येथे हेमंत काजळे (वय 40) यांनी त्यांचा दाजी धनंजय साडेकर (वय 38) याचा लोखंडी रॉड डोक्यात मारून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या (Pune Suicide News) केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी हेमंत यांनी बहिनीस धनंजयचा खून केला असून स्वतः आत्महत्या करत असल्याचे कळवले होते. पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे (Chaturshringi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Sr. PI Balaji Pandhare) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
- ST Employees Strike in Maharashtra | उद्योगमंत्री उदय सामंतांकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन, आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे
- गणपती वर्गणीसाठी दुकानदाराला मारहाण करुन तोडफोड; लोणी स्टेशन येथील चौघांवर गुन्हा दाखल (Video)
- कल्याणीनगर : सिक्रेट पोलीस असल्याचे सांगत चोरट्याने मोबाईल घेऊन ठोकली धुम
- पुणे : सेवानिवृत्त अति वरिष्ठ पोलीस अधिकार्याची दीड कोटींची फसवणूक, प्रचंड खळबळ
- समाज सेवा करा देश सेवा आपोआप घडेल; युवा उद्योजक पुनीत बालन यांचे प्रतिपादन