पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | ड्रेनेज लाईनचे काम करण्यासाठी आलेल्या कामगाराने घरात शिरुन एका 15 वर्षाच्या मुलीबरोबर अश्लिल कृत्य करुन तिचा विनयभंग (molestation case) केल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) समोर आला आहे.
याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police station) गणेश सुभाष हेगडे Ganesh Subhash Hegde (रा. वडगाव बुद्रुक) याला अटक केली आहे. हा प्रकार गुलटेकडी (Gultekdi News) येथे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 15 वर्षाची मुलगी त्यांचे घराचे खालून पाणी भरत होती. ड्रेनेजचे लाईनचे काम करणारा गणेश हा कळशी देण्याचा बहाणा करुन ती घरात एकटी असल्याचे पाहून तो घरात आला. येथे खाली ओले करु नका असे बोलून तिच्या कमरेला हात लावून लज्जास्पद कृत्य केले.
त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी पुन्हा घरामध्ये येऊन तुझी कळशी खाली नळावर राहिली होती.
ती द्यायला आलो, असे बोलून तिचे तोंड दाबून तिने घातलेला टी शर्ट वर करुन तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न (Pune Crime) केला. पोलीस उपनिरीक्षक साबळे (PSI Sable) अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | molestation case of 15 years old girl in gultekdi area of swargate police station limits
Nawab Malik | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Mumbai High Court | अनिल देशमुखांना मोठा दिलासा ! मुंबई उच्च न्यायालयाने ED ला दिले ‘हे’ निर्देश
Kirit Somaiya | ‘अनिल परबांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’ – किरीट सोमय्या
Kolhapur Crime | धक्कादायक ! अनैतिक संबंधाच्या गैरसमजातून जन्मदात्या बापाची मुलाने केली हत्या