• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Kolhapur Crime | धक्कादायक ! अनैतिक संबंधाच्या गैरसमजातून जन्मदात्या बापाची मुलाने केली हत्या

by nageshsuryavanshi
December 10, 2021
in कोल्हापूर, क्राईम, ताज्या बातम्या
0
Kolhapur Crime | due to misunderstanding of immoral relationship son killed father in kolhapur district kodoli police station
कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – Kolhapur Crime | मुलाने जन्मदात्या बापाच्या डोक्यात लोखंडी फावड्याचा वर्मी घाव घालून हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री पन्हाळा तालुक्यातील (Kolhapur Crime) माले येथे घडली. वडिलांचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे गैरसमजातून मुलाने ही हत्या केल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर वडिल भिकाजी शंकर वगरे (Bhikaji Shankar Vagare) (वय 47) यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

याबाबत माहिती अशी, अजित वगरे (Ajit Vagare) असं मुलाचे नाव आहे. अजित याला कोडोली पोलिसांनी (Kodoli Police) खूनाच्या आरोपाखाली अटक (Arrested) केली आहे. मृत भिकाजी वगरे यांचे गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या गैरसमजातून पत्नी व मुलगा यांच्यात सतत वाद व्हायचे. एक महिन्यापूर्वी भिकाजी व त्याचा मुलगा अजित यांच्यामध्ये ही वाद झाला होता. दरम्यान, गुरुवारी रात्री याच कारणावरून त्यांच्या राहत्या घरी त्यांची पत्नी आणि भिकाजी यांच्यात जोरदार वाद झाला. यावेळी चिडून भिकाजी याने आपल्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. (Kolhapur Crime)

यानंतर त्यांचा मुलगा अजित याने आपल्या वडीलांना आईला का मारहाण केली? असा जाब विचारला. त्यामुळे मूलगा व वडील यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. हा वाद मारामारीत गेला. त्यातून मुलाने रागाच्या भरात घरातीलच लोखंडी फावडे वडीलांच्या डोक्यात घातले. डोक्यात वर्मी घाव लागल्याने ते वडिल खाली कोसळले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भिकाजी यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तत्पुर्वी त्यांचा मृत्यु झाला.

त्या दरम्यान मुलगा त्याच रात्री पसार झाला होता. या घटनेची माहिती कोडोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी संशयित आरोपी अजित वगरे (Accused Ajit Vagare) याचा रात्रभर शोध घेऊन पहाटे अजित यास खूनाच्या आरोपाखाली अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शितल कुमार डोईजड (API Sheetal Kumar Doizad) करत आहेत.

 

 

Web Title :- Kolhapur Crime | due to misunderstanding of immoral relationship son killed father in kolhapur district kodoli police station

 

Pune Crime | आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण ! प्रशांत बडगिरे यांच्याकडून पेपर विकत घेणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांकडून अटक

 

Mumbai Crime | ACP दिपक फटांगरे आणि IPS देवेन भारती यांच्यावर FIR; जाणून घ्या प्रकरण

 

Shirdi Crime | शिर्डीत गोळीबाराचा थरार ! भल्या पहाटे तरुणावर झाडल्या गोळ्या; शिर्डीत खळबळ

Tags: Ajit VagareAPI Sheetal Kumar DoizadBhikaji Shankar VagareKodoli PoliceKolhapur CrimeKolhapur Crime latest news todayKolhapur Crime marathi newsKolhapur Crime NewsKolhapur Crime today marathilatest Kolhapur Crimelatest marathi newslatest news Kolhapur Crimemarathi in Kolhapur Crimetoday’s Kolhapur Crime newsअजित वगरेकोडोली पोलिसपोलिस निरीक्षक शितल कुमार डोईजडभिकाजी शंकर वगरे
Previous Post

Supreme Court | ’जर एक मुलगी आपल्या पित्याकडून शिक्षणाची अपेक्षा करत असेल, तर तिला सुद्धा मुलीची भूमिका बजवावी लागेल’ – सुप्रीम कोर्ट

Next Post

Ajit Pawar | अजित पवारांनी टोचले पदाधिकार्‍यांचे कान; म्हणाले – ‘मला इथंली अंड्डी पिल्लं माहिती आहेत…’

Next Post
Ajit Pawar | ajit pawar pierced the ears of party office bearers pune pimpri chinchwad ncp workers

Ajit Pawar | अजित पवारांनी टोचले पदाधिकार्‍यांचे कान; म्हणाले - 'मला इथंली अंड्डी पिल्लं माहिती आहेत...'

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

file photo
राजकारण

Veer Savarkar : गौरवाचा प्रस्ताव फेटाळला अन् शिवसेनेनं भाजपाचा ‘डाव’च उलटवला !

February 26, 2020
0

...

Read more

Pune Crime | पुण्याच्या नऱ्हे परिसरात भरदिवसा CNG पंपावर तरुणांचा राडा; कर्मचाऱ्याला केली मारहाण (व्हिडीओ)

6 days ago

Diabetes Control Tips | वयानुसार तुमची ब्लड प्रेशर लेव्हल योग्य आहे का? असा करा डायबिटीज कंट्रोल

6 days ago

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

6 days ago

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

6 days ago

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

6 days ago

Sanjay Raut On Kirit Somaiya | ‘किरीट सोमय्या भ्रष्ट माणूस, ज्यानं देशाची चोरी केली ते मानहानी काय करणार ?’ – संजय राऊत

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat