नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड (Aadhaar Card) धारकांसाठी चांगली बातमी आहे. तुम्हाला सुद्धा तुमचे आधार स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करायचे असेल तर हे काम खुप सोपे आहे. UIDAI ने काही सोप्या प्रक्रिया सांगितल्या आहेत, ज्याद्वारे तुम्ही आधार डाऊनलोड करू शकता. (Aadhaar Card)
आधार हरवण्याची भिती असल्याने तुम्ही ते मोबाईलमध्ये ठेवू शकता. हा खुप सुरक्षित पर्याय ठरू शकतो. आधार फोनमध्ये डाऊनलोड कसे करायचे ते जाणून घेवूयात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
– प्रथम ऑफिशियल वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.
– येथे ’Get Aadhaar’ मध्ये जा.
– डाऊनलोड आधार ऑपशनवर क्लिक करा.
– आता आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरा.
– नंतर ’Send OTP’ वर क्लिक करा.
– रजिस्टर्ड मोबाइल नंबर पर एक ओटीपी येईल.
– OTP नोंदवून ’Verify and download’ वर क्लिक करा.
– सर्व डिटेल्स व्हेरिफाय झाल्यानंतर डाऊनलोड फोल्डरमध्ये जा.
– येथे आधार कार्डची पीडीएफ मिळेल.
– पीडीएफसाठी पासवर्ड आवश्यक असेल.
– डाऊनलोड केलेल्या फाईलवर क्लिक करा. आठ अक्षरांचा पासवर्ड नोंदवा.
– यानंतर आधार अनलॉक होईल.
– ई-आधार डाऊनलोड फोल्डरमध्ये ठेवू शकता. किंवा ईमेलमध्ये सेव्ह करू शकता.
– डाऊनलोड करण्यास, अपडेटसाठी काही अडचण असेल तर 1947 नंबरवर कॉल करा.
Web Title :- Aadhaar Card | aadhaar card download in your smartphone aadhaar card update uidai
Mumbai High Court | अनिल देशमुखांना मोठा दिलासा ! मुंबई उच्च न्यायालयाने ED ला दिले ‘हे’ निर्देश
Kirit Somaiya | ‘अनिल परबांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’ – किरीट सोमय्या
Kolhapur Crime | धक्कादायक ! अनैतिक संबंधाच्या गैरसमजातून जन्मदात्या बापाची मुलाने केली हत्या
Kolhapur Crime | धक्कादायक ! अनैतिक संबंधाच्या गैरसमजातून जन्मदात्या बापाची मुलाने केली हत्या
Mumbai Crime | ACP दिपक फटांगरे आणि IPS देवेन भारती यांच्यावर FIR; जाणून घ्या प्रकरण