नामदेव विक्रम करांडे Namdev Vikram Karande (वय-33 रा. रो हाऊस नं.3, अष्टविनायक कॉलनी, कॅनल रोड, गयानगर, बीड), उमेश वसंत मोहीते Umesh Vasant Mohite (वय-24 रा. कोताळ, पो. बलसूर, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत. विक्रम करांडे याने बडगिरे याला 8 लाख रुपये दिले होते. तर उमेश मोहिते याने 5 लाख ठरवून 2 लाख दिल्याचे उघड झाले आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाचा पेपर आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच इतरांच्या मदतीने फोडल्याचे (health department recruitment papers leak case) सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले होते. बडगिरेने ज्या विद्यार्थ्यांना पैसे घेऊ न पेपर दिले होते त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. पेपरफुटी प्रकरणी राज्यातून अटक केलेल्यांची संख्या आता 14 वर पोहचली आहे. आरोपींना पोलीस उपनिरीक्षक डफळ (PSI Daffal), पोलीस अंमलदार अनिल पुंडलीक, अश्विन कुमकर, चालक सुनिल सोनोने यांच्या पथकाने केली आहे.
Web Title :- Pune Crime | Health Department Paperfooty Case! Cyber police arrest 2 students for buying papers from Prashant Badgire
Mumbai Crime | ACP दिपक फटांगरे आणि IPS देवेन भारती यांच्यावर FIR; जाणून घ्या प्रकरण
SBI Customers Alert | उद्या बंद राहतील एसबीआयच्या इंटरनेट बँकिंग ! योनो लाईट, युपीआय सेवा
Raj Thackeray | राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेची मोठी खेळी, मनसेला दिला झटका