पुणे :बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | मुलीला शिवीगाळ कर करतो असा जाब विचारल्याने एकाने मुलीच्या वडिलांच्या डोक्यात बिअरची बाटली मारुन जखमी केले. ही घटना हडपसरमधील शिंदेवस्ती (Shinde Vasti, Hadapsar) येथील आण्णासाहेब मगर शाळेच्या जवळ २ नोव्हेबरला साडेपाच वाजता (Pune Crime) घडला.
हडपसर पोलिसांनी गौरव कांबळे (वय ३०, रा. शिंदेवस्ती, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका ४० वर्षाच्या व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांच्या मुलीला गौरव कांबळे याने शिवीगाळ केली होती.
त्याचा जाब तिच्या वडिलांनी विचारल्याने राग आल्याने गौरव कांबळे याने त्यांना शिवीगाळ करुन बिअरची बाटली त्यांच्या डोक्यात मारुन लोखंडी रॉडने मारहाण करुन त्यांना (Pune Crime) जखमी केले. पोलीस हवालदार गव्हाणे तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Pune Crime | A bottle of beer was placed in the head of the father who asked for an answer for abusing his daughter; Incidents in Hadapsar area of Pune.
Pune Crime | एकच फ्लॅट दोघांना विकणार्या बिल्डरवर गुन्हा दाखल; मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरची फसवणूक
WhatsApp च्या या जुन्या फीचरमध्ये होणार मोठा बदल, तुम्ही सुद्धा नक्कीच करत असाल वापर; जाणून घ्या