• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Ajit Pawar | अजित पवारांना ‘कोरोना’ सदृश्य लक्षणं, ड्रायव्हरसह 4 कर्मचाऱ्यांना Coronaची लागण

by Sikandar Shaikh
November 5, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राजकीय, राज्य
0
Ajit Pawar | symptoms of corona in maharashtra deputy cm ajit pawar, ajit pawar's driver and other staff of 4 tested corona positive.

file photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Ajit Pawar |दरवर्षी बारामतीत दिवाळीचा वेगळा उत्साह पहायला मिळतो. पवार कुटुंबियांना (Pawar family) दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शुभेच्छा स्विकारल्या. मात्र, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अनुपस्थित होते. अजित पवार (Ajit Pawar) यावेळी नसल्याने लगेच याची वेगवेगळी चर्चा सुरु झाली.

 

या कार्यक्रमाला अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित नसल्याने ते का आले नाहीत, याची लगेच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली. मात्र, शरद पवारांनी पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या अनुपस्थितीचं कारण दिलं आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar) स्टाफ मधील ड्रायव्हरसह 4 लोक कोरोना (Corona) बाधित आढळले आहेत.
त्यामुळे अजित पवार आजच्या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत, असे शरद पवार यांनी सांगितले.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

तसेच अजित पवारांना देखील कोरोना सदृश्य लक्षण असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. त्यांची टेस्ट (Corona Test) झाली असून रिपोर्ट येणे बाकी असल्याचे ते म्हणाले.
त्यामुळे रिस्क नको म्हणून येऊ नका असं अजित दादांना सुचवलं असं शरद पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या घरातील 3 कर्मचारी कोरोना बाधित तर 2 ड्रायव्हर कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे अजित पवार उपस्थित राहू शकले नाहीत, असे शरद पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी नंतर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

 

Web Title : Ajit Pawar | symptoms of corona in maharashtra deputy cm ajit pawar, ajit pawar’s driver and other staff of 4 tested corona positive.

 

Pune Crime | मुलीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारणार्‍या बापाच्या डोक्यात घातली बिअरची बाटली; पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना

Pune Crime | पुण्यात संगमवाडी ते सादलबाबा चौकादरम्यान चोरट्यांची ‘दहशत’; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | एकच फ्लॅट दोघांना विकणार्‍या बिल्डरवर गुन्हा दाखल; मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरची फसवणूक

Best healthy food for kids | मुलांना ताकदवान बनवायचे असेल तर खाऊ घाला ‘हे’ 6 पदार्थ, आजार राहतील दूर, जाणून फायदे

Tags: Ajit PawarbreakingCoronacorona testCorona-like symptomsDeputy Chief Minister Ajit PawarDiwaliDiwali in Baramatilatest marathi newsmaharashtra deputy cmmaharashtra newsNCP President Sharad PawarPawar familyRohit Pawarsupriya suleउत्साहउपमुख्यमंत्री अजित पवारकोरोनाखासदार सुप्रिया सुळेपवार कुटुंबियराष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवाररोहित पवार
Previous Post

Pune Crime | मुलीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारणार्‍या बापाच्या डोक्यात घातली बिअरची बाटली; पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना

Next Post

Post office franchise | फक्त 5 हजारात घेऊ शकता पोस्ट ऑफिसची फ्रेंचायजी, पहिल्या दिवसापासून मोठी कमाई; जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

Next Post
Post office franchise | how to take post office franchise you can start just in 5k investment and earn lakh of rupees check process

Post office franchise | फक्त 5 हजारात घेऊ शकता पोस्ट ऑफिसची फ्रेंचायजी, पहिल्या दिवसापासून मोठी कमाई; जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

actress kamal thoke
ब्रेकिंग न्यूज

‘लागिरं झालं जी’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचे निधन

November 15, 2020
0

...

Read more

Restaurants Service Charges | रेस्टॉरंट्समध्ये जेवण करणे स्वस्त होणार?; सर्व्हिस चार्जला आळा घालण्यासाठी मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

3 days ago

Unauthorized School in Pune | पुण्यातील 22 शाळा अनधिकृत; शाळांची यादी शिक्षण विभागाच्या हाती

4 days ago

Maharashtra Monsoon Update | कोकणासह मुंबईत रिमझिम पाऊस, राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण

3 days ago

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

4 days ago

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

2 days ago

Digestion | ‘या’ 5 चुकांचा डायजेशनवर होतो वाईट परिणाम, एक रुपया खर्च न करता अशी करा सुधारणा; जाणून घ्या

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat