पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune ACB Trap | पुणे लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने आज (बुधवार) दुपारी विश्रामबाग पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकार्यास ताब्यात घेतलं आहे. संबंधित पोलिस अधिकार्याला अॅन्टी करप्शनच्या पथकाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात आणलं आहे. त्यांच्याकडे कसुन चौकशी करण्यात येत आहे. (Pune ACB Trap)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, अॅन्टी करप्शनच्या अधिकार्यांकडे याबाबत चौकशी केली असता त्यांनी कारवाई सुरू असल्याचं सांगितलं आहे.
सदरील बातमी अपडेट होत आहे. रिफ्रेश करत रहा…
Web Title : Pune ACB Trap | Police officers in Pune in anti-corruption net
हे देखील वाचा
- Pune Crime News | येरवडा कारागृहात ब्लेड मारुन घेऊन कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न
- Pune Police MCOCA Action | विक्रांत देवकुळे व त्याच्या इतर 5 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 41 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA
- Maharashtra Political News | निवृत्त आयपीएस (IPS) अधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार
- Nitin Desai Suicide | बॉलीवूड हादरले ! कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची एन डी स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या; चित्रपटसृष्टीत खळबळ
- Pune Crime News | वानवडी पोलिसांकडून दोन मोबाईल चोरांना अटक, 2 लाख 39 हजारांचा मुद्देमाल जप्त
- Lokmanya Tilak National Award | राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मोदी-पवार एकाच मंचावर, नरेंद्र मोदींनी हात पुढं केला; शरद पवारांनी पाठ थोपटली
- Pune Police News | आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला मुंढवा पोलिसांनी वाचवले
- Pune Crime News | सिंहगड रोड पोलिसांकडून 8 महिने फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील आरोपीला अटक