Pune ACB Trap | भूमीहिनांकडून लाच घेणार्या संगणक ऑपरेटर महिला जाळ्यात ! दाखला देण्यासाठी मागितली होती लाच, हवेली अप्पर तहसिल कार्यालयातील सेतू कार्यालयात सापळा कारवाई
पुणे : Pune ACB Trap | भूमिहीन असल्याबाबतचा दाखला देण्यासाठी ५०० रुपयांची लाच मागून ४०० रुपयांची लाच घेताना हवेली सेतू...