पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | महिलेचा खून (Murder Case) केल्याने जन्मठेपेची शिक्षा (Life Sentence) भोगत असलेल्या कैद्याने स्वत:च्या हातावर खराब ब्लेडने मारुन गंभीर जखमी करुन घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Suicide Attempt) केला. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
धनंजय राजाराम दिघे Dhananjaya Rajaram Dighe (मुळ रा. गुरुवार पेठ, पुणे) असे या कैद्याचे नाव आहे.
येरवडा कारागृहातील (Yerwada Jail) खुल्या कारागृहातील मुद्रणालय येथील आतील परिसरात असलेल्या पाण्याच्या हौदाजवळ मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला.
धनंजय दिघे याने रेखा जितेंद्र भंडारी या महिलेचा खून ५ एप्रिल २०१४ मध्ये केला होता. ऐकमेका समोर दोघांची झेरॉक्सची दुकाने होती. त्या वादातून त्याने रेखाचा खून (Pune Murder Case) केला होता. त्याला जुलै २०१९ मध्ये जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. तेव्हापासून तो शिक्षा भोगत आहे.
त्याचे वर्तन चांगले असल्याने त्याची खुला कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
गेल्या काही दिवसात त्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती.
त्याने मंगळवारी सकाळी पाण्याच्या हौदासमोर पडलेल्या खराब ब्लेडने स्वत:चे डाव्या हातावर मारुन गंभीर जखमी केले.
पोलिसांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उप निरीक्षक लिंगे (PSI Linge) तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | a prisoner attempted suicide by stabbing himself with a blade in yerawada jail
हे देखील वाचा
- Maharashtra Political News | निवृत्त आयपीएस (IPS) अधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार
- Pune Crime News | विहिरीत रिंग बसविताना मुरुम ढासळून चार मजूर गाडले; इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडीतील घटना
- Nitin Desai Suicide | बॉलीवूड हादरले ! कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची एन डी स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या; चित्रपटसृष्टीत खळबळ