पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) विद्यमान नगरसेविका अर्चना तानाजी बारणे (Corporator Archana Tanaji Barne) यांचे आज (मंगळवार) सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. कोरोना काळात त्यांनी अनेक उपक्रम राबवले होते. कोरोना काळात सर्वाधिक अॅक्टीव्ह नगरसेविका म्हणून प्रसिद्ध होत्या. pimpri news bjp corporator archana barne passes away
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अर्चना बारणे या प्रभाग क्र. 23 येथे भाजपच्या (BJP) चिन्हावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांच्यावर काही दिवसांपासून खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच प्रभागात शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर आज थेरगाव स्मशानभूमीत रात्री 8 वाजता अत्यंविधी होणार आहे.
Web Title : pimpri news bjp corporator archana barne passes away
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 228 नवीन रुग्ण, 344 रुग्णांना डिस्चार्ज
Pune Crime | तडीपार गुंड पप्पु वाडेकरच्या खुनाचे कारण स्पष्ट; पुणे ग्रामीण पोलिसांकडून दोघांना अटक
Chandrapur Crime News | जनरेटरच्या धुरामुळे गुदमरुन 6 जणांचा मृत्यु