• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 51 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nageshsuryavanshi
February 28, 2022
in ताज्या बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे
0
Pimpri Corona Update | In the last 24 hours, 51 patients in Pimpri-Chinchwad have been corona free, find out other statistics

File Photo

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona Update) रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. आज शहरातील रुग्णांची संख्या पन्नासच्या आत आल्याने आणि एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 30 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 51 रुग्ण बरे झाले आहेत.

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 4 हजार 264 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 30 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 710 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 51 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 363 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.
शहरामध्ये सध्या 458 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.

यामध्ये 44 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 414 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरात आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (दि.28) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 65 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 34 लाख 19 हजार 658 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title :- Pimpri Corona Update | In the last 24 hours, 51 patients in Pimpri-Chinchwad have been corona free, find out other statistics

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

PM Kisan योजनेचे 6000 रुपये मिळत नसतील तर करा ‘हे’ सोपे काम, मिळू लागतील पैसे! जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

Sambhaji Raje Chhatrapati | संभाजीराजेंचं उपोषण मागे, मागण्या मान्य झाल्याचं जाहीर (व्हिडिओ)

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा! ‘कोरोना’ची रुग्णसंख्या पन्नासच्या आत, गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू नाही, जाणून घ्या इतर आकडेवारी

Udayanraje Bhosale | ‘छत्रपती शिवाजी महारांजांचे गुरू रामदास स्वामी नव्हते, त्यांचे गुरू…’; उदयनराजेंनी सांगितला खरा इतिहास!

Supriya Sule | ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही’, सुप्रिया सुळेंनी दाखवला कोर्टाचा निकाल

Tags: Active patientcorona freeCorona New Patientcorona patientCorona positivedeathhome quarantineinstitutional Quarantinelatest marathi newslatest news on Pimpri Corona Updatelatest Pimpri Corona Updatemarathi Pimpri Corona Update newspimpri chinchwad CoronaPimpri Chinchwad Municipal Corporationpimpri corona updatePimpri Corona Update latest newsPimpri Corona Update latest news todayPimpri Corona Update marathi newsPimpri Corona Update news today marathipimpri-chinchwadRecover Patienttoday’s Pimpri Corona Update newsVaccinationकोरोना नवीन रुग्णकोरोना पॉझिटिव्हकोरोना रुग्णपिंपरी चिंचवड कोरोनापिंपरी चिंचवड महापालिकापिंपरी चिचंवडमृत्यूलसीकरणसंस्थात्मक क्वारंटाईनहोम क्वारंटाईनॲक्टिव्ह रुग्ण
Previous Post

PM Kisan योजनेचे 6000 रुपये मिळत नसतील तर करा ‘हे’ सोपे काम, मिळू लागतील पैसे! जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

Next Post

Pune Crime | पुण्यात अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार, खून प्रकरणी संजय काटकरला फाशीची शिक्षा; पुणे कोर्टाने सुनावली शिक्षा

Next Post
Pune Crime | Sanjay Katkar sentenced to death for murder of a two and a half year old girl in Pune

Pune Crime | पुण्यात अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार, खून प्रकरणी संजय काटकरला फाशीची शिक्षा; पुणे कोर्टाने सुनावली शिक्षा

Nitesh Rane | bjp nitesh rane slams yuva sena secretary varun sardesai after big revolt in shiv sena
ताज्या बातम्या

Nitesh Rane | भाजप नेत्याचा खोचक सवाल; म्हणाले – ‘तो ‘माजी’ सरकारी भाचा…Mr India झाला आहे का ?

July 6, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Nitesh Rane | राज्यात शिंदे-भाजपा सरकार (Shinde-BJP Government) स्थापन झाले तरी राजकीय आरोप - प्रत्यारोप, टिका...

Read more
Pune Rain | water continuous rains in the dam increase water level pune

Pune Rain | पुणे जिल्ह्यातील धरणसाखळीत पावसाची संततधार; पाणी पातळीत वाढ

July 6, 2022
Cabinet Expansion | maharashtra politics performance formula for ministerial opportunities cm eknath shinde cabinet extension only after the july 11 court hearing

Cabinet Expansion | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार

July 6, 2022
MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

CM Eknath Shinde And Uddhav Thackeray Net Worth | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे किती संपत्ती आहे माहितीय ?

2 days ago

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 71 जणांवर कारवाई

5 days ago

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

2 hours ago

Pune PMC News | प्लास्टिक पिशव्या बंदीची जोरदार अंमलबजावणी ! पहिल्याच दिवशी PMC ने 14 व्यावसायीकांवर कारवाई करत 391 KG प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या

5 days ago

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

22 hours ago

Nanded to Pune Railway | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! नांदेड-हडपसर रेल्वे आता दररोज नांदेड ते पुण्यापर्यंत धावणार

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat