पिंपरी न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – कोणतीही कामे केली नसताना पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) आणि हिंदूस्थान अँटीबायोटिक्स कंपनीतील (Hindustan Antibiotics Company) कामाचे खोटे अनुभव प्रमाणपत्र (Fake work experience certificate) जोडून पिंपरी-चिंचवड महापालिकेची (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) फसवणूक केल्याप्रकरणी दोन कंपनींच्या मालकांविरुद्ध (owners of two companies) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
राजेश इंजिनिअर्स अँड कंपनीचे मालक रेवजी सहादु घाडगे (Revji Sahadu Ghadge, owner of Rajesh Engineers & Company, Kharalwadi, Pimpri) (वय 69, रा. खराळवाडी, पिंपरी) आणि संजीव प्रिसीजनचे संजीव यशवंत चिटणीस (Sanjeev Precision Sanjeev Yashwant Chitnis, Bibwewadi) (वय 65, रा. महेश सोसायटी, बिबवेवाडी) अशी गुन्हा (FIR) दाखल झालेल्यांची नावे आहेत.
Builder Avinash Bhosale | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या मुलाची ईडीकडून चौकशी
राजेश इंजिनिअर्स अँड कंपनीने (Rajesh Engineers & Co.) हिंदुस्थान अँटीबायोटिक्स (Hindustan Antibiotics) या शासकीय संस्थेचे खोटे अनुभवाचे प्रमाणपत्र (Fake work experience certificate) तयार करुन ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) सादर केले. त्याआधारे महापालिकेची पाणी पुरवठा विभागाची (Water Supply Department) 1 कोटी 2 हजार 91 हजार 982 रुपयांची कामे मिळवून पिपंरी चिंचवड महापालिकेची (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) फसवणूक केली.
संजीव प्रिसीजन कंपनीचे मालक संजीव चिटणीस (Sanjeev Chitnis, owner of Sanjeev Precision Company) यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची निविदा (Tender of Pimpri Chinchwad Municipal Corporation’s water supply department) मिळविण्याकरीता पुणे महानगर पालिकेकडील पाणी पुरवठा विभागाकडील (Water Supply Department from Pune Municipal Corporation) पर्वती जल शुद्धीकरण केंद्र (parvati water treatment plant) येथे क्लोरीन गॅस सिलेंडर (Chlorine gas cylinder) साठवणुकीसाठी शेड बांधणे, दहा किलो/तास क्लोरिनेटर्स (Chlorinator) पुरविणे, क्लोरीन न्युट्रलायझेशन यंत्रणा (Chlorine neutralization system) बसविणे व तदनुषंगिक कामे केली असल्याचे कार्यकारी अभियंता (विद्युत) (Executive Engineer Electrical) कार्यालयाकडील अनुभवाचा बनावट दाखला (Fake proof of experience) तयार करुन तो पिंपरी चिंचवड पालिकेला (Pimpri Chinchwad Municipal Corporation) सादर करुन फसवणूक केली असल्याने दोन गुन्हे (FIR) पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) दाखल करण्यात आले आहेत.
Web Titel : pimpri chinchwad corporation news pimpri chinchwad municipal corporation cheated by getting bogus certificates of experience fir against 2 companies
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update