पोलीसनामा ऑनलाइन टीम – Physical Warning | शरीरात होणारा प्रत्येक छोट्यात छोटा बदल (small change in the body) माणसाला अकाली मृत्यूचा इशारा (signal of untimely death) देऊ शकतो. डॉक्टरांनी इशारा देत म्हटले आहे की, प्रत्येक मनुष्याने हे संकेत (Physical Warning) समजणे आवश्यक आहे (must understand this sign of death). जेणेकरून वेळीच यास नियंत्रित (control) करता येऊ शकते.
– 10 वर्ष अगोदर दिसू शकतात लक्षणं
एका संशोधनाच्या आधारावर संशोधकांनी दावा केला (researchers claim) आहे की, अकाली मृत्यूचे हे वॉर्निंग साइन मृत्यूच्या 10 वर्ष अगोदर दिसू शकतात (warning signs of untimely death can appear up to 10 years before death). चालण्या-फिरण्यापासून शरीराच्या अनेक हालचालींद्वारे तुम्ही त्या ओळखू शकता.
– फिजिकल मोटर फंक्शनमध्ये घसरण
ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित या संशोधनाच्या आधारावर एक्सपर्टने म्हटले आहे की, 65 वर्षापेक्षा जास्त वयात ’फिजिकल मोटर फंक्शन’मध्ये घसरण मृत्यूच्या वाढत्या जोखमीशी संबंधीत आहे.
–
– खुर्चीतून उठण्याची मूव्हमेंट, वॉकिंग स्पीड, पकड महत्वाची
एक्सपर्टचे म्हणणे आहे की, मुनष्याच्या खुर्चीतून उठण्याच्या मूव्हमेंटपासून वॉकिंग स्पीड किंवा कमजोर ग्रिप स्ट्रेंथ (पकड) द्वारे या संकेतांना ओळखता येऊ शकते. सुरुवातीच्या स्टेजवर हे ओळखून तुम्ही त्यांना रोखू शकता.
– 6,000 व्हॉलिंटियर्सवर स्टडी
एक्सपर्टचा हा दावा 33 ते 55 वर्षाच्या वयाच्या 6,000 व्हॉलिंटियर्सवर केलेल्या स्टडीवर आधारित आहे, ज्यांना 1985 ते 1988 च्या दरम्यान कंडक्ट करण्यात आले होते. यानंतर 2007 आणि 2016 च्या दरम्यान या सहभागींचे तीन वेगवेगळ्या वेळी शारीरीक मुल्यांकन सुद्धा करण्यात आले.
– या टास्कचा केला समावेश
यामध्ये वॉकिंग स्पीड, खुर्चीतून उठण्यासाठी लागणारा वेळ, ग्रिप स्ट्रेंथसह ड्रेसिंग, टॉयलेटचा वापर, कुकिंग किंवा ग्रोसरी शॉपिंगसारखे काही सोपे टास्क, यांचा समावेश होता. यामध्ये 2019 पर्यंत कोणत्याही कारणामुळे झालेल्या मृत्यूंची नोंद करण्यात आली होती.
– 10 वर्ष अगोदरपासून दिसले हे लक्षण
स्टडीमध्ये आढळले की, फिजिकल मोटर फंक्शनच्या लेव्हलमध्ये कमतरता मनुष्याच्या अकाली मृत्यूच्या वाढत्या जोखीमीशी संबंधीत आहे. रिपोर्टनुसार, 2019 पर्यंत ज्या व्हॉलिंटियर्सचा मृत्यू झाला, त्यांच्या मृत्यूपासून 10 वर्ष अगोदर खुर्चीतून उठण्याचा स्पीड सर्व्हाइव्ह करत असलेल्या लोकांपेक्षा कमी होता.
–
– चार वर्ष अगोदरपासून जाणवली अडचण
इतकेच नव्हे, मरणार्या व्हॉलिंटियर्सने मृत्यूच्या चार वर्ष अगोदरपर्यंत आपल्या
’डेली लिव्हिंग अॅक्टिव्हिटीज’मध्ये सर्व्हाइव्ह करत असलेल्या लोकांपेक्षा जास्त कठीणता अनुभवली.
या कालावधीत मरणार्या व्हॉलिंटियर्सच्या अडचणी सतत वाढत राहिल्या.
– 22 टक्के प्रकरणांत स्लो वॉकिंग स्पीड समस्या
संशोधकांना आढळले की, व्हॉलिंटियर्सच्या अकाली मृत्यूच्या 22 टक्के प्रकरणांमध्ये स्लो वॉकिंग स्पीडची समस्या दिसून आली.
15 टक्के प्रकरणात कमजोर ग्रिप स्ट्रेंथ आणि 14 टक्के प्रकरणे खुर्चीतून उठण्याच्या स्लो स्पीडशी संबंधीत होती.
– 30 टक्के प्रकरणांमध्ये डेली लिव्हिंग अॅक्टिव्हिटीजमध्ये अडचण
तर, डेली लिव्हिंग अॅक्टिव्हिटीजमध्ये अडचण मृत्यूच्या 30 टक्के प्रकरणांशी संबंधीत होती.
एक्सपर्टने सांगितले की, वॉर्निंग साइन वेळेसोबत जास्त गंभीर होत गेल्या.
Web Title :- physical warning signs that can indicate you are at risk of early death
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update