• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Phone Tapping Case | FRI रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

by nageshsuryavanshi
December 28, 2021
in ताज्या बातम्या, मुंबई
0
Phone Tapping Case | ips rashmi shukla applied a petition in supreme court for cancelation of fir in phone tapping case

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – फोन टॅपिंग प्रकरणी (Phone Tapping Case) आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्यावर एफआरआय (FRI) दाखल करण्यात आला आहे. दाखल करण्यात आलेला एफआरआय रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी सुप्रीम कोर्टात याचिका (Petition in Supreme Court) दाखल केली आहे. पोलीस बदल्यांबाबत (Police Transfer) सायबर पोलीस विभागाने (Mumbai Cyber Police) अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्य गुप्तचर विभागाच्या (State Intelligence Department) प्रमुख पदावर असताना रश्मी शुक्ला यांनी पोलीस बदल्यांबाबत गोपनीय अहवाल (Confidential Report) तयार केला होता. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हा अहवाल आणि एक पेन ड्राईव्ह वृत्तवाहिन्यांना दाखवला होता. (Phone Tapping Case)

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

राज्य सरकारने तयार केलेला गोपनिय आणि अति संवेदनशील अहवाल उघड कसा झाला, याचा तपास सायबर पोलीस करीत आहेत. हा तपास थांबवण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली होती. परंतु उच्च न्यायालयाने शुक्ला यांची ही याचिका फेटाळली (Petition Rejected). या निर्णयाविरुद्ध आता त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

फोन टॅपिंग प्रकरणाचा (Phone Tapping Case) तपास सीबीआय (CBI) करत आहे. त्यामुळे राज्य सरकारने यामध्ये तपास करण्याची आवश्यकता नाही, असा दावा शुक्ला यांनी केला आहे.राज्य सरकार जाणीवपूर्वक शुक्ला यांच्यावर कारवाई करत आहे. त्यामुळे हा एफआरआय रद्द करावा अशी मागणी केली होती.

Web Title : Phone Tapping Case | ips rashmi shukla applied a petition in supreme court for cancelation of fir in phone tapping case

Relationship Breakup Reasons | गर्लफ्रेडला चुकूनही बोलू नका ‘या’ 6 गोष्टी, नाही तर तुमचे रिलेशन लगेच तुटू शकते; जाणून घ्या

Pankhuri Shrivastava | कोट्यधीश पंखुरी श्रीवास्तव यांचे 32 व्या वर्षी निधन; अखेरची सोशलवरील पोस्ट चर्चेत

PM Modi’s New Bulletproof Car | बॉम्ब अन् गोळ्या देखील निष्प्रभ ! पंतप्रधान मोदींना मिळाली 12 कोटींची बुलेट प्रूफ कार, फीचर्स जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

LIC Saral Pension Yojana | एलआयसीची जबरदस्त योजना ! एकदाच प्रीमियम भरल्यानंतर आयुष्यभर मिळेल पेन्शन, जाणून घ्या

Sleeping Tips | रात्री झोपताना तुमच्या अवतीभोवती करा ‘हे’ 5 बदल, मिळेल चांगली झोप आणि चांगले आरोग्य

Tags: cbiChief Magistrate CourtCyber Crime BranchDevendra FadnavisFIRIPS Rashmi Shuklalatest marathi newslatest news on Phone Tapping Case Newslatest Phone Tapping Case Newsmaharashtra governmentMahavikas Aghadimarathi in Phone Tapping Case NewsMumbai PolicePetition in Supreme CourtPhone Tapping CasePhone Tapping Case NewsPhone Tapping Case News marathi newsPhone Tapping Case News todayPhone Tapping Case today marathiRashmi ShuklaState Intelligence DepartmentSudhir Bhajipaletoday’s Phone Tapping Case NewsUnion Home Ministryआयपीएस अधिकारी रश्मी शुक्लाकेंद्रीय गृहमंत्रालयगुन्हादेवेंद्र फडणवीसफोन टॅपिंग प्रकरणमहाविकास आघाडीमुंबई पोलिसमुख्य दंडाधिकारी न्यायालयरश्मी शुक्‍लाराज्य गुप्तचर विभागराज्य सरकारसायबर गुन्हे शाखासीबीआयसुधीर भाजीपालेसुप्रीम कोर्टात याचिका
Previous Post

Relationship Breakup Reasons | गर्लफ्रेडला चुकूनही बोलू नका ‘या’ 6 गोष्टी, नाही तर तुमचे रिलेशन लगेच तुटू शकते; जाणून घ्या

Next Post

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! द गेमचेंजर्स संघाचा विजयाचा षटकार; वैंकिज् इलेव्हन संघाचा विजयाचा चौकार

Next Post
Indrani Balan Foundation | First 'Indrani Balan Winter T20 League' Cricket Tournament! The Gamechangers team's winning six; Vanquish XI's winning strock

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! द गेमचेंजर्स संघाचा विजयाचा षटकार; वैंकिज् इलेव्हन संघाचा विजयाचा चौकार

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Mahadev-Jankar
ब्रेकिंग न्यूज

धनगर समाजाला ऑगस्टमध्ये लागू होणार आदिवासीच्या योजना

July 18, 2019
0

...

Read more

Diabetes | ‘या’ चुकांमुळे वाढते ब्लड शुगर, जाणून घ्या कसा होता डायबिटीज

2 days ago

Sanjay Raut on Sambhajiraje Chhatrapati | ‘…तर संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवर विचार होईल’; संजय राऊतांचं मोठं विधान

3 days ago

Diabetes च्या रूग्णांचे असे असावे दुपारचे जेवण, ‘या’ वस्तूच्या भाकरीसोबत खा ‘ही’ डाळ

2 days ago

Benefits Of Protein Rich Cowpea | अंडे-दूधापेक्षा सुद्धा जास्त शक्तीशाली आहे ‘ही’ गोष्ट, सकाळी रिकाम्यापोटी करा सेवन; होतील आश्चर्यकारक फायदे

2 days ago

Digestion | ‘या’ 5 चुकांचा डायजेशनवर होतो वाईट परिणाम, एक रुपया खर्च न करता अशी करा सुधारणा; जाणून घ्या

3 days ago

BJP MLA Babanrao Lonikar | भाजपा आमदाराचं आक्षेपार्ह विधान; म्हणाले – ‘हे सरकार बेईमान औलादीचं, यांना समुद्रात…’

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat