बहुजननामा ऑनलाईन – आपण कधी पाहिलही नसेल आणि कधी विचार ही केला नसेल की ढगांना फाडून विमान येऊ किंवा जाऊ शकते का. अशाच प्रकारची एक घटना अमिरात एरलाईन्सने घडवली आहे .अमिरात एरलाईन्सने आपल्या ट्विटर अकाऊंवर असाच एक विडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ आता खूपच वायरल होत आहे . जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तो आश्चर्यचकित होत आहे. या व्हिडिओला केवळ १० सेकंदातच दोन लाख ७९ हजार लोकांनी पाहिले.
Now that’s how you make a grand entrance. Video credit: Tom Jones pic.twitter.com/ojAOguED4D
— Emirates Airline (@emirates) July 31, 2019
मीडिया रिपोर्टनुसार , हा व्हायरल झालेला व्हिडिओ लंडन येथील गैटविक एयरपोर्ट येथील आहे. या व्हिडिओ मध्ये दिसत आहे की अमिरात एरलाईन्सचा एक विमान ढगांना फाडून एअरपोर्ट मध्ये जोरदार प्रवेश करत आहे. या व्हिडिओवर अनेक कंमेंट्स येत आहेत. हा विडिओ टॉम जोनेस नावाच्या व्यक्तीने काढला आहे.