बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील दलित सुरक्षित नाहीत, आणि मुख्यमंत्री गृहमंत्री सभा घेत फिरतायेत असा आरोप भीम आर्मीने केला आहे. या कारणास्तव सोलापूरात सोमवारी (ता.१) होणारी गृहमंत्री अमित शहा यांची सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची १ सप्टेंबरला सोलापूरमध्ये सायंकाळी सभा होणार आहे. शहाच्या या सभेला भीम आर्मीने विरोध केला आहे.
तसेच दोन महिन्यांपुर्वी मुंबईतील चुनाभट्टी परिसरात दलित तरुणीवर सामुहिक बलात्कार झाला आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्या आरोपींना अजून अटक करण्यात आली नाही. असा आरोपही भीम आर्मीने केला आहे.
- आरोग्यविषयक वृत्त –
- घाम जास्त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय
- पिस्ता खाल्ल्याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्या असेच ६ फायदे
- सावधान ! चुकीच्या मालिशमुळे जाऊ शकतो जीव, लक्षात ठेवा ‘या’ ५ गोष्टी
- डोळ्यांची ‘ही’ समस्या झाल्यास करा ‘हे’ ८ घरगुती उपाय
- पुरुषांमधील ‘ब्रेस्ट कँसर’चे ६ मोठे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष
- ‘बेकिंग सोड्या’ने वाढवा सौंदर्य ! जाणून घ्या याचे १० अमेझिंग उपयोग
- ‘जापनीज वॉटर थेरेपी’ने वेगाने कमी होते वजन, फक्त असे प्यावे पाणी