त्यांनी म्हटले आहे की ‘आम्ही जातीयवादी नसून मोदी हेच जातीयवादी आहेत त्यांचा जन्म मागास जातीत झालेला नाही. त्यांनी मागास समाजातील जीवन अनुभवले नाही त्यामुळे त्यांना मागास समाजाच्या वेदना काय समजणार ? या निवडणुकीत जनता मोदींना सत्तेत बसण्यापासून रोखणार आहे याची जाणीव त्यांना होत असल्याकारणाने ते नैराश्यात गेले आहेत त्यामुळे असे बेताल आरोप करीत आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
मोदींचा उल्लेख त्यांनी जबरदस्तीका पिछडा असे केले आहे. जर ते मागास जातीत जन्माला आले असते तर त्यांना RSS ने पंतप्रधान केले असते काय असा सवालही त्यांनी केला आहे.
मोदींनी आमच्या आघाडीवर टीका करण्यापेक्षा गुजरातच्या स्थितीकडे लक्ष द्यावे. तेथे दलितांना सन्मानाने जगता येत नाही असे त्या म्हणाल्या. आजच्या आधुनिक काळातही दलिताला आपल्या लग्नात सुद्धा घोड्यावर बसता येत नाही अशी स्थिती आहे. गुजरातेत त्यांच्या राजवटीत दलितांवर मोठे अत्याचार झाले असल्याचा दावाही मायावती यांनी केला आहे.