बहुजननामा ऑनलाइन टीम – Organ Repair Superfoods | हॉलिस्टिक लाईफस्टाईल अँड वेलनेस कोच ल्यूक कॉटिन्हो यांच्यानुसार, काही हेल्दी वस्तू आपले आतील अवयव रिपेयर (Organ Repair Superfoods) आणि DNA हेल्थ मेंटन करून आपला क्रॉनिक आणि जेनेटिक डिसीजपासून बचाव करतात. हे इन्फ्लेमेशनची जोखीम कमी करतात आणि ओव्हरऑल हेल्थला सपोर्ट करण्यासाठी इम्युनिटी (Immunity) सुधारतात.
1. डाळिंब – Pomegranate
डाळिंबात व्हिटॅमिन-सी, आयर्न, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, फोलेट, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-के चा चांगला स्त्रोत आहे. डाळिंब हृदयाचे आजार, कॅन्सर, आर्थरायटिस किंवा एखाद्या इन्फ्लेमेटरी कंडीशनचा धोका कमी करू शकते. त्वचा चांगली होते.
2. खोबरेल तेल – Coconut oil
खोबरेल तेलातील तत्वांमुळे त्वचेचा दर्जा आणि ओरल हेल्थला फायदा होतो. आजार दूर राहतात. वजन नियंत्रणात राहते. एनर्जी मिळते. भूक शांत राहते. (Organ Repair Superfoods)
3. मशरूम – Mushrooms
दिर्घ, निरोगी आयुष्यासाठी मशरूम आवश्यक आहे. यातील गुणकारी तत्व अल्जायमर, हार्ट डिसीज, कॅन्सर आणि डायबिटीज सारख्या भयंकर आजारापासून वाचतात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
4. हळद – Turmeric
हळदीतील करक्युमिन कम्पाऊंडमुळे त्वचा, हृदय, सांधे, विविध अवयवयांच्या आजारांवर गुणकारी आहे. कॅन्सर, अल्जायमर, डिप्रेशन आणि आर्थरायटिसवर लाभदायक आहे.
5. ग्रीन टी – Green Tea
ग्रीन टीमधील पोलिफेनॉल्समुळे इन्फ्लेमेशन आणि कॅन्सरशी लढण्यास मदत मिळते. मेटाबॉलिज्म वाढवते. रेडिकल डॅमेजपासून पेशींना वाचवते. (Organ Repair Superfoods)
Web Title :- Organ Repair Superfoods | 5 superfoods that are good for your dna health and organ repair marathi news.
Cryptocurrency | Shih Tzu ने गुंतवणुकदारांना केले मालामाल! केवळ 2 तासात 1000 रुपये झाले रू. 60 लाख