बहुजननामा ऑनलाइन टीम – Rhea Chakraborty | दिवंगत अभिनेता सुशांत सिंगच्या (sushant singh) आत्महत्यानंतर बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला. अद्याप त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर आलं नसून, त्याची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)हिच्याकडे देखील सखोल चौकशी करण्यात आली होती.
सुशांतच्या निधनानंतर रियाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. तिला आयुष्यामध्ये अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. त्याच्या निधनानंतर रिया ड्रग्जमुळे (Drugs) काही काळ जेलमध्ये बंद होती. तर अनेक लोकांनी तिच्यावर सुशांतला मारल्याचे आरोप केले आहेत. परंतु आता रिया हळू-हळू नॉर्मल होत आहे. त्याच्या निधनानंतर रिया पहिल्यांदाच रात्री उशीरा पर्यंत पार्टीमध्ये दिसली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नुकताच अनुष्का रंजन आणि आदित्य सील (anushka ranjan and aditya seal) हे कलाकार लग्नबंधनात अडकले. रिया त्यांच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी तेथे पोहोचली. तिनं पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला असून, त्यावरचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवरसुद्धा तिनं शेअर केले आहे.
दरम्यान, काही फोटोंमध्ये तिनं आपला चेहरा केसांने झाकलेला पाहायला मिळतोय. तर हे फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
Web Title : Rhea Chakraborty | rhea chakraborty looks beautiful in traditional outfit at aditya anushka wedding.
LPG Connection | केवळ एका मिस्ड कॉलवरून मिळेज LPG कनेक्शन, ‘हा’ नंबर करा मोबाईलमध्ये सेव्ह
Gold Silver Price Today | सोन्याचे दर वधारले तर, चांदीत घसरण; जाणून घ्या आजचा भाव