• Latest
supriya

भाजपनं ‘त्या’ पावडरचं नाव सांगावं : खा. सुप्रिया सुळे

August 23, 2019
IPS Ashutosh Dumbre - Jaijeet Sin

Maharashtra IPS Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील दोन IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

December 11, 2023
Sahakar Nagar Police Station

Pune Crime News | पत्नीला भेटण्यासाठी सासरवाडीत आलेल्या जावयाला डोकं फुटेपर्यंत मारहाण, धनकवडी परिसरातील घटना

December 11, 2023
Burglary Case

Pune Crime News | पुण्यात दोन ठिकाणी घरफोडी, साडेचार लाखांचा ऐवज लंपास

December 11, 2023
Canary High International School fraud case

Pune Crime News | ‘कॅनरी हाय इंटरनॅशनल स्कूल’ फसवणूक प्रकरण ! शेफाली तिवारी, तन्मय शर्मा, रोहित भार्गव यांच्यावर गुन्हा दाखल

December 11, 2023
Cheating Fraud Case

Pune Crime News | पार्ट टाईम जॉब देण्याच्या बहाण्याने साडे 16 लाखांची फसवणूक, पुण्यातील प्रकार

December 11, 2023
Viman Nagar Police Station

Pune Crime News | ‘काला पिला’ जुगार खेळण्यासाठी घेऊन जावुन तरुणाला लुटले

December 11, 2023
Attempt to kill

Pune Crime News | शिवीगाळ करु नका सांगितल्याच्या कारणावरुन वार

December 11, 2023
Chhagan Bhujbal - Gopichand Padalkar

Manoj Jarange Patil | जरांगेंचा भुजबळ-पडळकरांना इशारा, ‘जीभेला आवर घाला’; फडणवीसांवर केला आरोप, ‘गोड बोलून डाव टाकायचे…’

December 11, 2023
Devendra Fadnavis

Manoj Jarange Patil | अंतरवाली सराटीमधील लाठीचार्जवरून जरांगेंची जोरदार टीका, ”देवेंद्र फडणवीस काड्या करत राहिले तर…”

December 11, 2023
Molestation Case

Bombay High Court | ‘लैंगिक हेतूशिवाय मुलीचा हात पकडल्यास विनयभंग नाही’, कोर्टाकडून आरोपीची निर्दोष सुटका

December 11, 2023
Mahajan Wada Kasba Peth

Pune Fire News | कसबा पेठेत जुन्या लाकडी वाड्याला आग

December 11, 2023
Samarth Police Station

Pune Crime News | सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांकडून अटक, पिस्टल जप्त

December 9, 2023
Monday, December 11, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

भाजपनं ‘त्या’ पावडरचं नाव सांगावं : खा. सुप्रिया सुळे

in राजकारण
0
supriya

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणूक जवळ येत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षांतर करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते शिवसेना आणि भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना टोला हाणला की, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये असताना वाईट असणारे लोक भाजपमध्ये आल्यावर स्वच्छ कसे ठरतात ?, त्यासाठी कोणती वॉशिंग पावडर वापरली जाते ?, भाजपनं त्या पावडरचं नाव सांगावं.’

आजपासून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद यात्रेला सुरवात केली आहे. संवाद यात्रेनिमित्त सुळे आज नगरमध्ये होत्या. तिथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी भाजपच्या पळवापळवीच्या राजकारणावर टिका केली. ‘आमचे बरेच लोक तिकडे गेले असल्यानं सत्ता कोणाचीही आली तरी आमचे लोकच सत्तेत असतील, असं त्या म्हणाल्या.

वाढती बेरोगजारी व आर्थिक मंदीमुळं सर्वसामान्य माणूस भरडला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. ‘देशात ११ राज्ये अशी आहेत, जिथं बाहेरच्या व्यक्तीला जमीन विकत घेता येत नाही. इतकंच काय, मोदी सरकारने नागालँडसाठी स्वतंत्र घटना करण्यास मान्यता दिली आहे, ३७० कलम हटवण्याच्या पद्धतीला आमचा विरोध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. असा खळबळजनक दावाही सुळे यांनी केला.

Tags: Assembly electionbahujannamaBJPmumbaiNCPsupriya suleबहुजननामाभाजपमुंबईराष्ट्रवादी काँग्रेसविधानसभा निवडणूकसुप्रिया सुळे
Previous Post

आमच्या यात्रेनंतर अनेकांना यात्रा काढण्याचा उत्साह : मुख्यमंत्री

Next Post

टेरर फंडिंगमुळं पाकिस्तान ‘गोत्यात’, झालं ‘ब्लॅकलिस्टेड’

Related Posts

Chhagan Bhujbal - Gopichand Padalkar
ताज्या बातम्या

Manoj Jarange Patil | जरांगेंचा भुजबळ-पडळकरांना इशारा, ‘जीभेला आवर घाला’; फडणवीसांवर केला आरोप, ‘गोड बोलून डाव टाकायचे…’

December 11, 2023
Maharashtra Political News
ताज्या बातम्या

Sharad Pawar On Praful Patel | प्रफुल्ल पटेलांवर शरद पवारांचा हल्लाबोल, ”तुमच्या घराचे किती मजले ED ने का ताब्यात घेतले यावर…”

December 2, 2023
Manoj Jarange Patil
छत्रपती संभाजीनगर

Manoj Jarange Patil | सरकारकडे जरांगेंची मागणी, जातीवाचक शब्द वापरणाऱ्या छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा

November 27, 2023
FIR On 3 Leaders Of Shivsena UBT
ताज्या बातम्या

FIR On 3 Leaders Of Shivsena UBT | मोठी बातमी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंसह ३ नेत्यांविरोधात गुन्हा दाखल, काय आहे कारण?

November 18, 2023
Lokmanya Tilak National Award | handshakes hearty smiles and pats on the back by sharad pawar narendra modi sharad pawars great visit
ताज्या बातम्या

Lokmanya Tilak National Award | राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मोदी-पवार एकाच मंचावर, नरेंद्र मोदींनी हात पुढं केला; शरद पवारांनी पाठ थोपटली

August 1, 2023
 BJP National Executive | new executive of bjp announced pankaja munde has important responsibility
ताज्या बातम्या

BJP National Executive | भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया राहटकरांवर मोठी जबाबदारी

July 29, 2023
Next Post
imran-khan

टेरर फंडिंगमुळं पाकिस्तान 'गोत्यात', झालं 'ब्लॅकलिस्टेड'

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In