नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Navratri Utsav 2021 | देशभरात आजपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात झालेली आहे. या पार्श्वभुमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्व देशवासियांंना नवरात्री उत्सवानिमित्त (Navratri Utsav 2021) शुभेच्छा दिल्या आहेत. ‘नवरात्र सर्वांच्या जीवनात शक्ती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो’ अशी प्रार्थना पंतप्रधानांंनी केली आहे. याबाबत त्यांनी शुभेच्छा ट्वीटच्या माध्यमातून केले आहे.
Navratri greetings to everyone. The coming days are about devoting ourselves to the worship of Jagat Janani Maa.
May Navratri be the bringer of strength, good health and prosperity in everyone’s lives. pic.twitter.com/f42HyGnUYM
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2021
आज (गुरुवारी) नवरात्र उत्सव अर्थात घटस्थापनेला सुरुवात झाली आहे, यावेळी देवीची प्रतिष्ठापना केली जाते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हा उत्सव एकूण नऊ दिवसांसाठी असतो. देवीची पुजा, प्रार्थना केली जाते.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीॆनी (PM Narendra Modi) देवीची आरती करत असतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. येणारे दिवस जगत जननी मातेच्या पूजेसाठी स्वतःला समर्पित करणार आहोत.
नवरात्री प्रत्येकाच्या जीवनात शक्ती, चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो’ अशी प्रार्थना पंतप्रधान नरेंद्र मोदीॆनी केली आहे.
Web Title :- Navratri Utsav 2021 | pm modi wishes may navratri Jagat Janani Maa be bringer strength good health and prosperity everyone lives.
Tata Group | रतन टाटा यांच्या टायटनची बाजारात ‘धूम’, TCS नंतर ‘हा’ टप्पा गाठणारी बनली दुसरी कंपनी