मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणाला लोकसभेत जाण्याची संधी मिळाली, अशा शब्दात दक्षिण-मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी बाबासाहेबांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली. शीव-कोळीवाडा येथील जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. या सभेला विभागप्रमुख मंगेश सातमकर, आमदार तमीळ सेलवन, नगरसेवक राहुल कांबळे, निहाल शहा, राजश्री शिरवाडकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, भाजपचे राजेश शिरवाडकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, राहुल शेवाळे यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. पुनर्विकासाची सोडविलेली समस्या, एमयूटीपी-3 ए च्या माध्यमातून सुखद झालेला रेल्वे प्रवास आणि येथे उभारले जाणारे कमर्शियल हब अशा अनेक विकासकामांची माहिती शेवाळे यांनी जनतेला दिली. शिवसेनेचे हिंदुत्व हे व्यापक हिंदुत्व आहे. देशाच्या आणि आपल्या उज्वल भविष्यासाठी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व पुन्हा एकदा हवे आहे, असेही शेवाळे म्हणाले.