मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Mumbai-Pune Expressway | यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओव्हरहेड गॅन्ट्री (Overhead Gantry) उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (MSRDC) शुक्रवारी (दि.26) करण्यात येणार आहे. हे काम किवळे गावाजवळ मुंबईच्या (Mumbai-Pune Expressway) दिशेने जाणाऱ्या मार्गीकेवर केले जाणार आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 2 या कालावधीत या मार्गावरील वाहतूक (Traffic) पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
ओव्हर हेड गॅन्ट्री च्या कामामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक किवळे ते देहु रोड मार्ग समाटणे फाटा ते द्रुतगती मार्गावरील तळेगाव पथकर नाका मार्गे मुंबई अशी वळवण्यात आली आहे. या कालावधीत द्रुतगती मार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वाहनचालकांना काही अडचण आल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती (Mumbai-Pune Expressway)
मार्गाच्या नियंत्रण कक्षाच्या (Control Room) दुरध्वनी क्रमांक 9822498224 वर किंवा महामार्ग पोलीस (Highway Police)
विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा.
Web Title :- Mumbai-Pune Expressway | traffic block on mumbai pune expressway tomorrow use an alternate route
हे देखील वाचा :
CM Eknath Shinde | ‘पहाटेच्या शपथविधीला जयंत पाटील होते ?’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे