नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणुक करण्यासाठी अनेकजण उत्साही असतात. अनेक सामान्य लोक शेअर बाजारात गुंतवणुक करण्यासाठी पुढे जात नसतात. परंतु, त्या योजनेला जाणून गुंतवणूक केल्यास योग्य परतावाही दिला जातो. तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही मल्टीबॅगर स्टॉक्सचा (Investment in Multibagger Stock) विचार करु शकता. या स्टॉक्समधून अनेक गुंतवणुकदारांना (Investors) चांगल्या पद्धतीचा परतावा (Return) देखील देण्यात आला आहे. (Multibagger Stock)
दरम्यान, सध्या शेअर बाजारात अलीकडेच आलेल्या तेजीनंतर रिअल इस्टेट शेअर्समध्ये देखील तेजी पाहायला मिळाली आहे. तसेच, राधे डेव्हलपर्सचा (Radhe Developers Share) शेअर मल्टीबॅगर ठरला. या स्टॉकने मागील सहा महिन्यांत चांगली कामगिरीही केलीय.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
1 आठवड्यात 9 टक्के वाढ –
मागील एका आठवड्यात राधे डेव्हलपर्सच्या शेअरचा (Radhe Developers Share) दर 309.60 रुपयांवरून 338 रुपयांपर्यंत वाढली. या कालावधी दरम्यान, कंपनीच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांनी वाढ झालीय. मागील एका महिन्यात हा मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) 190 रुपयांवरून 338 रुपयांपर्यंत वाढला आहे. मागील सहा महिन्यांत हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 10.40 वरून 338 रुपयांपर्यंत वाढला. या कालावधीत तब्बल 3,150 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. (Multibagger Stock)
1 लाखाचे 32 लाख?
जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका आठवड्यापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये एक लाखाची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 1 लाख रुपये 1.09 लाख झाले असते.
त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने महिन्याभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 1.77 लाख रुपये झाले असते.
तसेच, एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे 32.50 लाख झाले असते.
डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
www.bahujannama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)
Web Title :- Multibagger Stock | multibagger stock of 10 rs reached to 338 rs who invested 1 lakh have got rs 32 lakh return in 6 months.
Kolhapur Crime | धक्कादायक ! 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीनं राहत्या घरात घेतला गळफास
Nora Fatehi Oops Moment | कारमधून उतरताना नोरा फतेहीचा टॉप आला खाली, झाली Oops Moment ची शिकार…!
Disha Patani | दिशा पटानीने पोस्ट वर्कआउट व्हिडिओ केला शेअर, टायगर श्रॉफने दिली अशी प्रतिक्रिया