• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Kolhapur Crime | धक्कादायक ! 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीनं राहत्या घरात घेतला गळफास

by Sikandar Shaikh
December 11, 2021
in कोल्हापूर, क्राईम, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
Kolhapur Crime | 17 years old minor girl commit suicide in dattawad shirol taluka of kolhapur.

file photo

कोल्हापूर :  बहुजननामा ऑनलाइन – Kolhapur Crime | एका 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्याच्या (Kolhapur Crime) शिरोळ (shirol) तालुक्यातील दत्तवाड येथे शुक्रवारी दुपारच्या दरम्यान घडली. दुपारी घरी कोणी नसाताना मुलीनै राहत्या घरी गळफास घेतला. संध्या अरिहंत सवळे (Sandhya arihant savale) (वय, 17) असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत पोलिसांना (Police) कळवण्यात आलं आहे.

 

याबाबत माहिती अशी, संध्याने (Sandhya savale) शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास घरी कोणी नसताना तिने घरातील आड्याला दोरीने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. अल्पवयीन मुलीनं अशाप्रकारे जीवनाचा शेवट केल्याने कुटुंबीयांना एक धक्का बसला आहे. या घटनेबाबत पोलिसांना कळवले असता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. (Kolhapur Crime).

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

दरम्यान, या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. अल्पवयीन मुलीनं आत्महत्या (Suicide) का केली? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची स्थानिक पोलिसांनी नोंद घेतली आहे. नेमकी आत्महत्या का केली? याचा शोध पोलिस (Police) घेत आहेत.

 

Web Title :- Kolhapur Crime | 17 years old minor girl commit suicide in dattawad shirol taluka of kolhapur.

 

Nora Fatehi Oops Moment | कारमधून उतरताना नोरा फतेहीचा टॉप आला खाली, झाली Oops Moment ची शिकार…!

Disha Patani | दिशा पटानीने पोस्ट वर्कआउट व्हिडिओ केला शेअर, टायगर श्रॉफने दिली अशी प्रतिक्रिया

Online Gaming | मुलांना ऑनलाइन गेमिंगच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी पालक आणि शिक्षकांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी

Identify Fake Notes | तुमच्या खिशात पुन्हा 500 ची बनावट नोट तर आली नाही ना? या पध्दतीनं ओळखा खरी की बनावट; जाणून घ्या (व्हिडिओ)

Tags: 17-year-old girl strangledAutopsybreakingCorpsesDattawadHang by the ropeKolhapur CrimeKolhapur districtlatest marathi newsLocal police recordedpolicePunchnamarural hospitalSandhya arihant savaleShirol talukasuicideआत्महत्याकोल्हापूर जिल्हाग्रामीण रुग्णालयदोरीने गळफासपंचनामापोलिसमृतदेहशवविच्छेदनसंध्या अरिहंत सवळे
Previous Post

Nora Fatehi Oops Moment | कारमधून उतरताना नोरा फतेहीचा टॉप आला खाली, झाली Oops Moment ची शिकार…!

Next Post

Multibagger Stock | मल्टीबॅगर स्टॉक्समध्ये मोठा परतावा ! 10 रुपयांचा शेअर पोहोचला 338 रुपयांवर, 6 महिन्यात 1 लाखाचे झाले 32 लाख, जाणून घ्या

Next Post
Multibagger Stock | multibagger stock of 10 rs reached to 338 rs who invested 1 lakh have got rs 32 lakh return in 6 months.

Multibagger Stock | मल्टीबॅगर स्टॉक्समध्ये मोठा परतावा ! 10 रुपयांचा शेअर पोहोचला 338 रुपयांवर, 6 महिन्यात 1 लाखाचे झाले 32 लाख, जाणून घ्या

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group
ताज्या बातम्या

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
0

...

Read more

Latur Crime | धक्कादायक ! पती म्हणून जुळ्या भावाने केली वहिनीबरोबर ‘मज्जा’, 6 महिन्यानंतर पर्दाफाश झाल्यानंतर बलात्काराचा गुन्हा

7 days ago

Pune News | पुण्यात मिळालेली प्राचीन नाणी सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे सुपुर्द

6 days ago

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

6 days ago

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

4 days ago

Weight Loss | 146 किलोच्या महिलेने कमी केले 82 Kg वजन, केवळ ‘या’ 3 गोष्टींमुळे झाले वेट लॉस!

6 days ago

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat