बहुजननामा ऑनलाईन टीम – अनेक नात्यांमध्ये वेगळे असे नाते म्हणजे आई आणि मुलीचे नाते असते. अशा या नात्याला मैत्रीचे नावही दिले जाते. यामध्ये आईला आपल्या मुलीच्या बॅगेमध्ये जर काँडमचे पाकीट सापडले तर काय होईल याचा विचार कधी केला आहे का ? याचं उत्तर खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही शोधू शकता.
युट्युब चॅनेलवर PunkFunk ने हा व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलीच्या बागेत आईला काँडमचे पाकीट सापडते. यानंतर आईची काय प्रतिक्रिया असते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहे. हा व्हिडिओ आता पर्यंत ३५ लाख लोकांनी पहिला आहे. या व्हिडिओमध्ये मुलीच्या बॅगेत काँडमचे पाकीट सापडल्याने आई आपल्या मुलीला प्रचंड रागवताना दिसून येत आहे.
यामध्ये मुलीने आपला विश्वास तोडला म्हणून आई रडताना दिसून येत आहे. यानंतर असे काही घडते की, त्या आईसमोर सर्व काही खऱ्या गोष्टी येतात. त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहणे गरजेचे आहे.