• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन करणार लवकरच भाजपात प्रवेश

by ajayubhe
February 18, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले केरळमधील ई. श्रीधरन लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्या नेतृत्वाखाली राज्यात रविवारी (दि. 21) पासून विजय यात्रा काढली जाणार आहे. या विजय यात्रेवेळी ई. श्रीधरन यांचा भाजप प्रवेशाची औपचारिकता पार पाडली जाणार असल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

ई. श्रीधरन अधिकृतपणे 21 फेब्रुवारीला भाजपचे सदस्यत्व स्वीकारतील. श्रीधरन यांनी मेट्रोच्या कामात मोठे योगदान दिले असून त्यांना पद्मश्री आणि पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ई श्रीधरन यांनी कोलकाता ते दिल्ली मेट्रोसाठी मोठ योगदान दिले आहे.

विकासकामांमधील योगदानासाठी त्यांना फ्रान्स सरकारनेसुद्धा गौरवले आहे. 2005 मध्ये त्यांना Chavalier de la Legion d’honneur पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच अमेरिकेच्या टाइम मॅगझिनने ई श्रीधरन यांना आशियाचा हिरो असेही म्हटले होते.

Tags: BJPe sreedharanMetro ManPadma Vibhushan AwardState President K. Surendranई श्रीधरनपद्म विभूषण पुरस्कारप्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रनभाजपमेट्रो मॅन
Previous Post

देशवासियांसाठी खुशखबर ! आता सरकार लावणार नाही कोणताही नवा टॅक्स; जाणून घ्या कारण

Next Post

इतके सुंदर सत्याचे दर्शन घडवणारे, माणुसकीचा गहिवर प्रत्येक शब्दात इमानदारीने कोरणारे हे पुस्तक माझ्या आयुष्यातील पाहिले पुस्तक – डॉ. श्रीपाल सबनीस

Next Post
dr shripal sabnis

इतके सुंदर सत्याचे दर्शन घडवणारे, माणुसकीचा गहिवर प्रत्येक शब्दात इमानदारीने कोरणारे हे पुस्तक माझ्या आयुष्यातील पाहिले पुस्तक - डॉ. श्रीपाल सबनीस

Please login to join discussion
pm narendra modi
राजकीय

…म्हणून PM मोदींनी परिचारिकांना ऐकवला ‘विनोद’

March 1, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लस टोचण्यापूर्वी नर्सिंग ऑफिसर्सचे टेन्शन दूर करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा होती. यासाठी पंतप्रधान मोदीनी...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6397 नवे रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

March 1, 2021
MPSC

MPSC उमेदवरांसाठी सुरु केली नवीन सुविधा, ‘या’ दिवशी होणार कार्यान्वित

March 1, 2021
pooja chavan

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : शांताबाई राठोडांच्या आरोपानंतर पुजाचे वडील म्हणाले….

March 1, 2021
Gold

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ ! तरीही 46 हजारांच्या खाली भाव, चांदी झाली महाग, जाणून घ्या

March 1, 2021
pankaja-munde

राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या…

March 1, 2021
fire

पौड : किरकोळ कारणावरून थेट बंदुकीच्या गोळ्या झाडून खून

March 1, 2021
pooja-chavan-Sanjay-Rathod

‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

March 1, 2021
pune-corona-updates

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 406 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 1, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

तुमच्या जिभेचा रंग लाल, पांढरा, निळा ? जाणून घ्या ‘रोग’

2 days ago

‘आता नरेंद्र मोदी सरदार पटेल यांच्यापेक्षा मोठे वाटू लागले’ – संजय राऊत

4 days ago

‘महाराष्ट्राला चौकस गृहमंत्री अपेक्षित होता पण लाभला चौकशीकार गृहमंत्री’ – भाजप

3 days ago

Gold-Silver Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण ! जाणून घ्या आजचे दर

3 days ago

Video : जेव्हा राहूल गांधींनी समुद्रात मारली डुबकी, व्हिडीओ होतोय व्हायरल

4 days ago

PM-Kisan योजनेला 2 वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदीनी केले ट्विट, म्हणाले…

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat