महिंद्रा स्कॉर्पियोवर ही ऑफर वेबसाइट CARDEKHO ने त्यांच्या यूज्ड कार सेक्शनमध्ये दिली आहे आणि किंमत 3.8 लाख रुपये ठेवली आहे. तिचे मॉडल 2014 असून आतापर्यंत ती 83,400 किलोमीटर धावली आहे. स्कॉर्पियोची ओनरशिप थर्ड आहे आणि ती दिल्लीच्या DL 3C आरटीओ ऑफिसमध्ये रजिस्टर्ड आहे. या वेबसाइटवर जाऊन मालकाशी बोलून तुम्ही ही एसयूव्ही खरेदी करू शकता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Mahindra Scorpio एसयूव्हीचे फीचर्स, स्पेसिफिकेशन
– इंजिन 2179 सीसी, जे 120 बीएचपी पावर आणि 290 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.
– 6 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स.
– एयर कंडीशन, हीटर, अॅडजस्टेबल स्टीयरिंग, रियर वॉश वायपर, पावर स्टियरिंग, पावर विंडो, रिमोट फ्यूएल लीड ओपनर, लो फ्यूएल वॉर्निंग लाईट, व्हॅनिटी मिरर, रियर एसी वेंट, पार्किंग सेन्सर.
– अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, सेंट्रल लॉकिंग, पावर डोअर लॉक्स, चाईल्ड सेफ्टी लॉक,
अँटी थेफ्ट अलार्म, फ्रंट सीटवर ड्युअल एयरबॅग, किलेस एंट्री, इमोबिलाईज फीचर्स.
Web Title :- Mahindra Scorpio | second hand mahindra scorpio in 4 lakh budget with loan plan read full details
Sara Ali Khan – Janhavi Kapoor | एपी ढिल्लनच्या गाण्यावर जान्हवी आणि साराचा डान्स, व्हिडिओ व्हायरल
Sawai Gandharv Bhimsen Mahotsav | 68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव येत्या 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान