पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Sawai Gandharv Bhimsen Mahotsav | आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा 68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव (Sawai Gandharv Bhimsen Mahotsav) 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत आयोजित (organized) करण्यात येणार आहे. महोत्सव मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या (Kataria School Mukundnagar) प्रांगणात संपन्न होईल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी (Bharat Ratna Pandit Bhimsen Joshi) यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या (Sawai Gandharv Bhimsen Mahotsav) आयोजनाने व्हावी, या भावनेने या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. यावेळी राज्य सरकारची (State Government) जी नियमावली प्रचलित असेल त्याचे पालन करून महोत्सवाचे आयोजन केले जाईल, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे (Arya Sangeet Prasarak Mandal) कार्याध्यक्ष व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे चिरंजीव श्रीनिवास जोशी (Srinivas Joshi) यांनी दिली.
Web Title : The 68th Sawai Gandharv Bhimsen Mahotsav to take place between February 2nd and 6th, 2022.
Sanjay Raut | दिल्लीत FIR दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…