क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात रिंगणात उतरतील
प्रदीप शर्मां यांनी महिनाभरापूर्वीच पोलीस सेवेचा राजीनामा दिला. यानंतर त्यांच्या राजकारणात येण्याची भरपूर चर्चा सुरु झाली. मुंबईत अनेक ठिकाणी मोठमोठे बॅनर लावण्यात आले होते. त्यानंतर नुकतेच यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. वसई-विरार भागातील हितेंद्र ठाकूर कुटुंबाची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी शर्मा यांना नालासोपारा येथून क्षितीज ठाकूर यांच्याविरोधात रिंगणात उतरतील अशी चर्चा आहे.
प्रदीप शर्मांविषयी थोडक्यात…
१९८३ साली पोलीस सेवेत रूजू झालेल्यानंतर प्रदीप शर्मा बराच काळ मुंबई गुन्हे शाखा आणि स्पेशल टास्क फोर्समध्येच कार्यरत होते. पोलिस दलात सर्वाधिक एन्काऊंटर करण्याची कामगिरी शर्मा यांनी केली. यात मुंबई बॉम्बस्फोटातील ‘लष्कर-ए-तोयबा’च्या तीन अतिरेक्यांसह कुख्यात गुंड असलेले सुहास माकडवाला, सादिक काल्या,रफीक डबा, विनोद मटकर यांचा देखील समावेश आहे.
- काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या
- अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा
- ‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या
- कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर
- कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या
- ‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे
- पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे
- दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय
- तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या