अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार लोकसभा विस्तारक डॉ. कांतीलाल टाटीया, तालुका प्रभारी डॉ. जितेंद्र ठाकूर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर माळी, युवामोर्चा तालुकाध्यक्ष सुनील माळी, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, नीलेश महाजन, तालुका उपाध्यक्ष बाळू पवार उपस्थित होते. याप्रसंगी खा.गावित यांनी घरकुल योजना, मोफत गॅस कनेक्शन, वीजमीटर, मुद्रा योजना, श्रावणबाळ योजना, आयुष्यमान भारत योजना अशा शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी कोळी समाजातील महिला, बंधू-भगिनी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक उमाकांत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन भैय्या कोळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोटन कोळी, सुका पाटील, बापू कोळी, भैय्या कोळी, पुना कोळी, नाना कोळी, कैलास कोळी, रमेश कोळी, धनराज कोळी, गंगाराम कोळी, नाना रोकडे, दिलीप कोळी, शांताराम कोळी, जीवन पवार यांनी परिश्रम घेतले.