पवार यांच्या हस्ते अंधारे यांना नियुक्ती पत्र प्रदान करून उर्वरित कार्यकारिणी गठित करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मराठा महासंघाचे ध्येय धोरणे त्यांच्याकडून पोहचतील, असा आशावाद पवार यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त करण्यात आला. मराठा महासंघाच्या झेंड्याखाली गाव तिथे शाखा उपक्रम राबवून समाजाला न्याय देण्याचा मनोदय अंधारे यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकात योगेश थोरात यांनी त्यांच्या कार्यकाळातील केलेल्या ठळक कामांचा लेखाजोखा मांडला. प्रदीप वाघ, अविनाश नाकट, धोत्रे यांचीही मार्गदर्शनपर समयोचित भाषणे झालीत.
सभेचे संचालन विशाल बकाल यांनी, तर आभार अरविंद नाकट यांनी मानले. यावेळी संजय सूर्यवंशी, सुधीर काहकार, रमेश गायकवाड, वैभव सुकळकर, विपुल माने,शाम वाफदाने, संदीप पाटील, मनोज तायडे, राजेश देशमुख, श्रीकांत फाले, ॲड.संतोष गावंडे, घनश्याम दांदळे, दिगंबर महल्ले, शैलेश गोरे,श्रीकांत सरोदे,आकाश मोरे,अनंत देशमुख, सुमनताई भालदाणे, मयूर मानकर, दीपा गायकवाड, आशिष नवले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.