बहुजननामा ऑनलाईन – वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण झालेल्याना सुवर्ण संधी. नाशिक येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ३०५ जागांवर भरती आहे. सुपर स्पेशॅलिस्ट, स्टाफ नर्स, स्पेशॅलिस्ट, ज्युनियर इंजिनियरिंग, मेडिकल ऑफिसर, कॉन्सिलर, प्रोग्रॅम कोऑर्डिनेटर अशा पदांसाठी जागा भरणे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ८ ऑगस्ट २०१९
वयोमर्यादा :
सुपर स्पेशॅलिस्ट आणि स्पेशॅलिस्ट या पदासाठी ७० वर्षांपर्यंत
नर्स आणि टेक्निशिअनसाठी ६५ वर्षांपर्यंत
इतर पदांसाठी ३८ वर्षांपर्यंत
मागासवर्गीयांसाठी सर्व पदांमध्ये ५ वर्षाची सूट
अर्जाची फी :
खुल्या वर्गासाठी १५० रुपये
आरक्षित वर्गासाठी १०० रुपये
नोकरीचे ठिकाण : नाशिक
मुलाखतीचे ठिकाण : नाशिक येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोर जिल्हा रुग्णालय आवार हॉस्पिटल ट्रेनिंग सेंटर
वेबसाईट : www.nrhm.maharashtra.gov.in