बेडा जंगम, बुडगा जंगम, माला जंगम समाजाची शिवस्मारक सभागृह येथे बैठक बोलवण्यात आली होती. याप्रसंगी हिरेमठ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष राजशेखर कंदलगावकर, नागेश स्वामी, नंदकुमार हिरेमठ, बाळासाहेब गजभार, राजशेखर हिरेमठ, गिरीश मंद्रुपकर, मंगेश स्वामी, विजयकुमार स्वामी, डॉ. शिवयोगी शास्त्री होळीमठ, युवती सेल प्रमुख ॲड. नंदिनी किणीकर, अन्नपूर्णा स्वामी, नीता स्वामी आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी अध्यक्ष राजशेखर कंदलगावकर यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. बैठकीचे सूत्रसंचालन विजयकुमार स्वामी यांनी केले. तर आभार मंगेश स्वामी यांनी मानले. या बैठकीस सोलापूर शहर जिल्ह्यातून समाजातील प्रतिष्ठित व्यापारी, कार्यकर्ते, सर्व संघटना, कर्मचारी संघटना, महिला संघटना, युवक संघटना, उद्योजक व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.