• Latest
jalgaon-municipal-corporation-election-eknath-khadse-on-shivsena-win-bjp-loss

एकनाथ खडसेंनी सांगितलं जळगाव महापालिकेतील विजयाचे ‘गुपित’, म्हणाले…

March 18, 2021
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Ganpati Immersion 2023

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

September 25, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune | तालसम्राट पद्मश्री शिवमणी, विचारवंत सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपच्या चित्रा वाघ, आ. रविंद्र धंगेकर, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन

September 24, 2023
Sharad Pawar Praful Patel

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

September 24, 2023
Pune Police Crime Branch

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 2 गुन्हे उघड

September 24, 2023
FIR On BJP Former Corporator Uday Joshi - Cheating Case

Pune Crime News | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा, 100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

September 24, 2023
Faraaskhana Police Station

Pune Crime News | पोलीस चौकीसमोर पोलिस असल्याचा माज आला का म्हणत हवालदाराची पकडली कॉलर; दोघा गुंडांसह सहा जणांना अटक

September 24, 2023
Silver Ganpati Idol To Kasba Ganapati

Punit Balan | बालन दांम्पत्याच्या हस्ते मानाचा पहिला ग्रामदैवत श्री. कसबा गणपतीला चांदीची मूर्ती अर्पण

September 24, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | खा. सुप्रिया सुळे, पोलिस आयुक्त रितेश कुमार, एडीजी अमिताभ गुप्ता, अभिनेत्री नुश्रत भरूच्चा, भाजप आ. निरंजन डावखरे यांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 23, 2023
Policeman Shot Himself

Maharashtra Police News | कर्तव्यावर असलेल्या पोलिसानं स्वत:वरच झाडली गोळी, पोलिस दलात प्रचंड खळबळ

September 23, 2023
Girish Mahajan-Punit Balan

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | मंत्री गिरीश महाजन, अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री, अभिनेता राजपाल यादव यांच्यासह अनेक दिग्गजांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 22, 2023
Tuesday, September 26, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

एकनाथ खडसेंनी सांगितलं जळगाव महापालिकेतील विजयाचे ‘गुपित’, म्हणाले…

in जळगाव, राजकीय
0
jalgaon-municipal-corporation-election-eknath-khadse-on-shivsena-win-bjp-loss

eknath khadse

जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – भाजपा नेते गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात भाजपला मोठा धक्का बसला आहे. जळगाव महापालिकेत भाजपाच्या सत्तेला सुरूंग लावण्यात शिवसेनेला यश आले आहे. 27 नगरसेवक फुटल्याने भाजपाने महापालिकेमधील सत्ता गमावली आहे. हे भाजप आणि महाजन यांचे मोठे अपयश मानले जात आहे. तर दुसरीकडे भाजपाला रामराम ठोकून राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा विजय मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर हे सगळ कस जुळून आलं याचा फॉर्म्युलाच खडसे यांनी सांगितला आहे. गेल्या 10 दिवसांत फासे पलटल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.

जळगावात भाजपाची एकहाती सत्ता होती. पण कामे होत नसल्यामुुळे आणि भ्रष्टाचार वाढल्यामुळे सगळे नगरसेवक आणि जनता देखील नाराज होती. त्यामुळे महापालिकेत भाजपाला पराभवाची धूळ चारायची हा सगळा प्लॅन होता. पण गेल्या 10 दिवसांत त्याला वेग आला अन् सर्वकाही जुळून आल्याचे खडसे म्हणाले. आमच्याकडे येण्यासाठी नगरसेवकांना फारसा आग्रह करावा लागला नाही. दरम्यान महानगरपालिका निवडणुकीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेविषयी देखील खडसेंनी सांगितले. 10 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की तुम्ही महापौरपदासाठी तुमचा उमेदवार दिला, तर मी मदत करेन. त्यानंतर एकनाथ शिंदे, विनायक राऊत यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर नाराज नगरसेवकांना फार आग्रह करण्याची गरजच पडली नाही. यातले बरेच नगरसेवक मला आधी भेटून गेले होते. त्यानंतर हा सगळा प्लॅन ठरला. आमच्याकडे आलेले 22 होते, शिवसेनेचे 15 होते आणि एमआयएमचे 3 आमच्याकडे आल्याचे खडसे म्हणाले.

Tags: BJP leaders Girish MahajanChief Minister Uddhav ThackerayCorruptionEknath khadsejalgaonmunicipal corporationएकनाथ खडसेजळगावभाजपा नेते गिरीश महाजनभ्रष्टाचारमहापालिकेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

यवतमाळ : जिल्हा बॅंकेतील 89 लाखांच्या अपहारप्रकरणी चौघांवर FIR दाखल

Next Post

Joe Biden यांनी पुतीन यांना ‘हत्यारा’ संबोधले, रशियाने अमेरिकेतील आपल्या राजदूतास परत बोलावले

Related Posts

Sharad Pawar Praful Patel
ताज्या बातम्या

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

September 24, 2023
Devendra Fadnavis
ताज्या बातम्या

Maratha Reservation Protest | शांततेने सुरू असलेले जालन्यातील आंदोलन पेटले कसे?

September 2, 2023
PM Narendra Modi
ताज्या बातम्या

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार?, भाजपकडून हालचालींना वेग (Video)

September 1, 2023
Uddhav Thackeray
ताज्या बातम्या

Maharashtra Political News | ‘महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना…’ विरोधकांच्या बैठकीवरुन भाजपचा ठाकरे गटावर हल्लाबोल

August 31, 2023
Pune Bypoll Election
ताज्या बातम्या

Chandrapur Pune Bypoll Election | पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुक होण्याची शक्यता कमी, सूत्रांची माहिती

August 30, 2023
Maharashtra Political News | congress opposition leader vijay wadettiwar claims ajit pawar to replace eknath shinde as maharashtra cm
ताज्या बातम्या

Maharashtra Political News | आजारपणाचं कारण पुढे करणार, शिंदेंना हटवून अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा डाव तर नाही ना? – विजय वडेट्टीवार

August 14, 2023
Next Post
joe-biden-called-putin-the-killer-russia-recalled-its-ambassador-to-the-us

Joe Biden यांनी पुतीन यांना 'हत्यारा' संबोधले, रशियाने अमेरिकेतील आपल्या राजदूतास परत बोलावले

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In