• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

जय श्रीराम ! अयोध्येतील राम मंदिरासाठी सिंधी समाजाकडून चांदीच्या 211 किलोच्या विटा

by sajda
January 28, 2021
in इतर
0
Jai Shriram

Jai Shriram

बहुजननामा ऑनलाइन टीम –  अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी सध्या देशभरातून निधी संकलन सुरु आहे. यात सिंधी समाजाचे योगदान देण्यासाठी सिंधी बांधवाकडून 211 किलो चांदीच्या विटा रामजन्म भूमी न्यासचे प्रमुख सदस्य चंपत राय यांच्याकडे आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सुपूर्द केले. तसेच मंदिर उभारणीसाठी सिंधी समाज कधी व केंव्हाही पुढे राहणार असल्याची माहिती आमदार आयलानी यांनी यावेळी दिली.

उल्हासनगरमध्ये सिंधी समाजाची संख्या मोठी असून देशभरातील सिंधी बांधव यांची उल्हासनगरावर श्रद्धा व विश्वास आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर उभारण्यात सिंधी समाजाचे योगदान देण्यासाठी देशातील सिंधी बांधवानी आमदार कुमार आयलानी, माजी आमदार गुरुमुखदास जगवानी यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या निधीतून 1 किलोच्या 211 चांदीच्या विटा अयोध्या जन्मभूमी न्यासचे संस्थापक सदस्य चंपक राय यांच्याकडे दोन दिवसापूर्वी सुपूर्द केल्या. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, भाजपा नगरसेवक राजेश वधारीया, मनोज लासी, महेश सुखरामानी, नरेश दुर्गानी, देवीदास भारवानी, विक्की लासी आदी उपस्थित होते. यावेळी शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अयोध्याचे रामलल्ला मंदिर व राम मंदिर बनविणाऱ्या कार्यशाळा, हनुमानगडी, सरयू नदी आदींचे दर्शन घेतले.

सिंधी समाजाकडून मोठी मदत जाणार?
देशात नव्हेतर जगात सर्वाधिक संख्येने सिंधी समाज उल्हासनगरात राहतो. राम मंदिर उभारण्यासाठी मोठी मदत देण्यासाठी भविष्यात मोठा कार्यक्रम राबविण्याचे संकेत भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी व्यक्त केला. शहरातून मोठी मदत देण्याचा प्रयत्न सिंधी बांधवाचे मदतीने करणार असल्याचे रामचंदानी यांनी सांगितले.

Tags: AyodhyaJai ShriramRam Templesilver bricksSindhi communityअयोध्याजय श्रीरामराम मंदिरविटासिंधी समाज
Previous Post

13 वर्षांचा मुलगा मोबाइलवर करत होता Online Search, ‘ते’ पाहून घेतला गळफास

Next Post

Varun Dhawan-Natasha Dalal Honeymoon : वरुण धवननं पोस्टपॉन केलं हनीमून ! ‘या’ कारणामुळं केला प्लॅनमध्ये बदल

Next Post
Varun Dhawan

Varun Dhawan-Natasha Dalal Honeymoon : वरुण धवननं पोस्टपॉन केलं हनीमून ! 'या' कारणामुळं केला प्लॅनमध्ये बदल

Birth
जरा हटके

एका नात्यात तीन पुरुष, जन्म दिला 2 मुलांना, 88 लाख रुपये झाले खर्च

March 7, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या तीन गे पुरुषांनी ’तीन पित्यांचे पहिले कुटुंब’ म्हणून इतिहास नाव नोंदले आहे. मात्र, यासाठी...

Read more
Gaja Marane Sharad Mohol

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये ! गजा मारणेनंतर गँगस्टर शरद मोहोळवर मोठी कारवाई

March 7, 2021
Raj Thackeray

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला; वकिलाकडून FIR दाखल

March 7, 2021
Raj Thackeray

राष्ट्रवादीच्या नेत्याचे राज ठाकरेंना पत्र; म्हणाले – ‘मी तुमचा चाहता आहे, तुम्ही मास्क घाला’

March 7, 2021
Pune-City-corona

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 984 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 750 जणांना डिस्चार्ज

March 7, 2021
Narendra Modi

कोलकातामध्ये PM मोदी म्हणाले – ‘लोकसभेत TMC ‘हाफ’, यावेळी पूर्ण ‘साफ’; जाणून घ्या भाषणातील 10 विशेष मुद्दे

March 7, 2021
ipl

IPL 2021 : BCCI ने केली IPL च्या तारखांची घोषणा; पहिलाच सामना मुंबईचा, जाणून घ्या वेळापत्रक

March 7, 2021
Milind Ekbote Husain Dalwai

मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाईची हुसेन दलवाई यांची मागणी

March 7, 2021
acb-police

Pune News : निरीक्षकासह 3 लाचखोर पोलिसांना 10 मार्चपर्यत पोलिस कोठडी; जामीन मिळवून देण्यासाठी मागितले होते 5 लाख रुपये, 1 लाख स्वीकारताना झाली अटक

March 7, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

WhatsApp मध्ये येतंय ‘भन्नाट’ फीचर, आता 24 तासामध्ये ‘गायब’ होईल तुम्ही पाठवलेला मेसेज

8 hours ago

मेहकर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून

1 day ago

जीन्स-टी-शर्ट … सिक्स पॅक अ‍ॅब्स …. दक्षिणेत राहुलच्या अंदाजात पाहायला मिळतोय बदल

5 days ago

संजय राऊत यांनी भाजपवर साधला निशाणा; म्हणाले – ‘आणीबाणीच्या नावाने तुम्ही आजही का दळण दळताय ?’

6 hours ago

तापसीच्या घरी IT रेडनंतर बॉयफ्रेंडने मागितली क्रीडा मंत्र्यांकडे मदत, रिजीजू यांनी दिले ‘हे’ उत्तर

2 days ago

Waist Obesity : कमरेवरील लठ्ठपणामुळे अस्वस्थ आहात ? जाणून घ्या चरबी कमी करण्याचे सोपे उपाय

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat