• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Varun Dhawan-Natasha Dalal Honeymoon : वरुण धवननं पोस्टपॉन केलं हनीमून ! ‘या’ कारणामुळं केला प्लॅनमध्ये बदल

by sajda
January 28, 2021
in bollywood news
0
Varun Dhawan

Varun Dhawan

बहुजननामा ऑनलाइन टीम –   बॉलिवूड अॅक्टर वरूण धवन (Varun Dhawan) आणि त्याची गर्लफ्रेड नताशा दलाल (Natasha Dalal) बी टाऊनमधील पॉप्युलर कपल्सपैकी एक आहे. सध्या त्यांच्या या लग्नाची खूप चर्चा सुरू आहे. 24 जानेवारी 2021 रोजी दोघं विवाहबद्ध झाले आहेत. अलिबागमधील द मेंशन हाऊसमध्ये दोघांनी 7 फेरे घेतले. लग्नबंधनात अडकल्यानंतर आता दोघंही खूप खुश आहेत. दोघांच्या हनीमूनबद्दलही माहिती समोर आली आहे. आधी तर असं सांगितलं जात होतं की, वरुण-नताशा तुर्कीत आपलं हनीमून सेलिब्रेट करतील. परंतु आता त्यांनी हनीमीन पोस्टपॉन केल्याचं समजत आहे. ते आता हनीमूनसाठी जाणार नाहीत.

वरुणनं त्याच्या भेडिया या सिनेमामुळं हनीमून पोस्टपॉन केलं आहे. कारण आता या सिनेमाची शुटींग सुरू होणार आहे. या सिनेमाची शुटींग ही अरुणाचल प्रदेशात होणार आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार सिनेमाच्या शुटींगमुळं वरुणनं त्याचं हनीमून पोस्टपॉन केलं आहे. पुढील महिन्यात म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी वरुण-नताशाचं रिसेप्शन आहे. अनेक प्रसिद्ध कलाकार या पार्टीत दिसणार आहेत. परंतु आता या डेटवरूनही सवाल केले जात आहेत.

वरुणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो स्ट्रीट डान्सर 3 डी मध्ये झळकला आहे. नुकताच वरुण पिता डेविड धवनचा सिनेमा कुली नंबर 1 च्या रिमेकमध्येही दिसला आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सारा अभिनेत्री अली खान प्रमुख भूमिकेत होती. हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) वर ख्रिसमस डे ला म्हणजेच 25 डिसेंबर 2020 रोजी रिलीज झाला आहे. आता तो भेडिया सिनेमात झळकणार आहे.

Tags: HoneymoonNatasha DalalVarun Dhawanपोस्टपॉनप्लॅनवरुण धवनहनीमून
Previous Post

जय श्रीराम ! अयोध्येतील राम मंदिरासाठी सिंधी समाजाकडून चांदीच्या 211 किलोच्या विटा

Next Post

Pune News : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 224 नवे पॉझिटिव्ह, 149 जणांना ‘डिस्चार्ज’

Next Post
Coronavirus

Pune News : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 224 नवे पॉझिटिव्ह, 149 जणांना 'डिस्चार्ज'

Birth
जरा हटके

एका नात्यात तीन पुरुष, जन्म दिला 2 मुलांना, 88 लाख रुपये झाले खर्च

March 7, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या तीन गे पुरुषांनी ’तीन पित्यांचे पहिले कुटुंब’ म्हणून इतिहास नाव नोंदले आहे. मात्र, यासाठी...

Read more
Gaja Marane Sharad Mohol

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये ! गजा मारणेनंतर गँगस्टर शरद मोहोळवर मोठी कारवाई

March 7, 2021
Raj Thackeray

राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला; वकिलाकडून FIR दाखल

March 7, 2021
Raj Thackeray

राष्ट्रवादीच्या नेत्याचे राज ठाकरेंना पत्र; म्हणाले – ‘मी तुमचा चाहता आहे, तुम्ही मास्क घाला’

March 7, 2021
Pune-City-corona

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 984 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 750 जणांना डिस्चार्ज

March 7, 2021
Narendra Modi

कोलकातामध्ये PM मोदी म्हणाले – ‘लोकसभेत TMC ‘हाफ’, यावेळी पूर्ण ‘साफ’; जाणून घ्या भाषणातील 10 विशेष मुद्दे

March 7, 2021
ipl

IPL 2021 : BCCI ने केली IPL च्या तारखांची घोषणा; पहिलाच सामना मुंबईचा, जाणून घ्या वेळापत्रक

March 7, 2021
Milind Ekbote Husain Dalwai

मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाईची हुसेन दलवाई यांची मागणी

March 7, 2021
acb-police

Pune News : निरीक्षकासह 3 लाचखोर पोलिसांना 10 मार्चपर्यत पोलिस कोठडी; जामीन मिळवून देण्यासाठी मागितले होते 5 लाख रुपये, 1 लाख स्वीकारताना झाली अटक

March 7, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

आता LPG मध्ये असणार स्मार्ट लॉक आणि बारकोड; OTP शिवाय उघडणार नाही सिलिंडर

2 days ago

बर्ड फ्लूमुळे राज्यात गेल्या 2 महिन्यांत 8 लाख कोंबड्यांचा मृत्यू

6 days ago

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

5 days ago

Pune : तरुणाचा निर्घृण खून, चेहरा विद्रुप करुन कापले गुप्तांग

5 days ago

Pune News : ‘पती माझा फोटो WhatsApp ‘डीपी’ला ठेवत नाही’; पत्नीच्या तक्रारीने पोलिससुद्धा हैराण

2 days ago

धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध – धनंजय मुंडे

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat