यावेळी इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कण्यात आला. लोणारी कुणबी समाज सेवा प्रतिष्ठानचे (वरुड) अध्यक्ष चेतन सालोडे यांनी समाजाची दिशा आणि दशा, यावर प्रकाश टाकून समाज सेवा प्रतिष्ठानचे उद्दीष्ट व ध्येय यांनी समाजबांधवापुढे व्यक्त केले. कार्यक्रमाचया यशस्वितेसाठी जयश्री पंडागरे, साहेबराव बागडे, संजय माला, बाबुराव लिखितकर, जगन्नाथ देशमुख, प्रदीप पंडागरे, गुलाब धांदे यांनी प्रयत्न केले. संचालन राजू अर्डक तर पांडुरंग लोखंडे यांनी आभार मानले.