• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

88व्या अभिष्टचिंतन सोहळयापूर्वी आजी-आजोबांना हेलिकॉप्टर सफर, पुण्याहून नेलं मुळगावी अन् जंगी मिरवणूक

by sheetal
January 13, 2021
in इतर
0
88th Abhishtachintan ceremony

88th Abhishtachintan ceremony

बहुजननामा ऑनलाइन टीम – यापूर्वी वधुसाठी हेलिकॉप्टर पाठवल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. मात्र, नातवांनी आपल्या आजी-आजोबांसाठी हेलिकॉप्टर सफर घडवल्याची ही कदाचित पहिलीच घटना असणार आहे.  88 व्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे (88th Abhishtachintan ceremony)औचित्य साधत दोन्ही नातवांनी आपल्या आजी-आजोबांना  पुणे ते चिंचोली या त्यांच्या मूळ गावी चक्क हेलिकॉप्टरमधून सफर घडवली आहे. आजी- आजोबांना घडवून आणलेल्या या अनोख्या हेलिकॉप्टर सफरीची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.

संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगुरव गावचे गोडगे कुटुंबात हा अनोखा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला आहे.  या कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ असलेले देवराम व चहाबाई हे दाम्पत्य. त्यांचा 88 वा अभिष्टचिंतन सोहळा त्यांचे नातू अविनाश व नंदकुमार यांनी अविसमरणीय करण्याचा निर्णय घेतला. आजी आजोबांना थेट पुण्याहून हेलिकॉप्टरमधून गावी आणत वाजत गाजत मिरवणूक काढून सोहळा पार पाडला.

दाम्पत्याचा आनंद द्विगुणीत
आयुष्यात प्रथमच हेलिकॉप्टरमधून प्रवास केल्याचा आनंद या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. गावात हेलिकॉप्टर येणार असल्याचे समजल्याने अनेक आबाल वृद्धांनी गर्दी केली होती. दरम्यान यावेळी गावातून मिरवणूक काढल्यानंतर सोहळ्यानिमित्त निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन ठेवले होते. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

Tags: 88th Abhishtachintan ceremonyJangi processionअभिष्टचिंतन सोहळयाहेलिकॉप्टर सफर
Previous Post

Facebook, Twitter पाठोपाठ ट्रम्प यांना Google चाही ‘दणका’ ; आता ‘YouTube’ अकाऊंटही केलं बंद

Next Post

Pune News : पुणे महापालिकेचा तुघलकी कारभार ! प्रामाणिकपणे नियमित मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांवर 11% करवाढीचा प्रस्ताव, थकबाकीदारांना 75% सूट

Next Post
Tughlaq Karbhar

Pune News : पुणे महापालिकेचा तुघलकी कारभार ! प्रामाणिकपणे नियमित मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांवर 11% करवाढीचा प्रस्ताव, थकबाकीदारांना 75% सूट

Khesari Lal Yadav
bollywood news

Khesari Lal Yadav New Song : ‘खेसारी लाल-चांदणी सिंह’चं नवं गाणं Out ! लेहंगा घालायलाच विसरली अभिनेत्री

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - भोजपुरी इंडस्ट्रीचा सुपरस्टार खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) आणि अॅक्ट्रेस चांदणी सिंह (Chandni Singh) यांचं...

Read more
Pune

Pune News : कानून के हाथ बहुत लंबे होते हैं ! चोरटयांचा 30 KM पर्यंत 700 CCTV मधून काढला ‘माग’, 55 लाखांचे दागिने चोरणार्‍या अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

January 28, 2021
Pune

Pune News : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 224 नवे पॉझिटिव्ह, 149 जणांना ‘डिस्चार्ज’

January 28, 2021
Varun Dhawan

Varun Dhawan-Natasha Dalal Honeymoon : वरुण धवननं पोस्टपॉन केलं हनीमून ! ‘या’ कारणामुळं केला प्लॅनमध्ये बदल

January 28, 2021
Jai Shriram

जय श्रीराम ! अयोध्येतील राम मंदिरासाठी सिंधी समाजाकडून चांदीच्या 211 किलोच्या विटा

January 28, 2021
online

13 वर्षांचा मुलगा मोबाइलवर करत होता Online Search, ‘ते’ पाहून घेतला गळफास

January 28, 2021
Gold

गतवर्षी सोन्याच्या मागणीत 35 टक्क्यांहून अधिक घट, जाणून घ्या आजचे दर

January 28, 2021
WhatsApp

WhatsApp नं डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी जारी केला ‘फेस’ आणि ‘फिंगरप्रिंट’ अनलॉक, ‘असं’ करेल काम, जाणून घ्या

January 28, 2021
Osho

मुख्य भूमिकेत रविकिशन असणार्‍या ‘सीक्रेट्स ऑफ लव्ह’मधून होणार ओशोंचं दर्शन

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Republic Day 2021 : तिरंग्याबद्दलच्या ‘या’ 6 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

6 days ago

BSNL ची ‘रिपब्लिक डे’ ऑफर, या 2 प्लॅनची वैधता वाढवली, नवा प्लॅन देखील लॉन्च

5 days ago

बीड/केज : पोटाच्या आजाराला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

2 days ago

Video : शर्टलेस रितेश देशमुखनं जेनेलियाला केलं Kiss ! कपलचा ‘रोमँटीक’ व्हिडीओ सोशलवर तुफान व्हायरल

5 days ago

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

3 days ago

महामेट्रोमध्ये भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ

8 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat