88व्या अभिष्टचिंतन सोहळयापूर्वी आजी-आजोबांना हेलिकॉप्टर सफर, पुण्याहून नेलं मुळगावी अन् जंगी मिरवणूक
बहुजननामा ऑनलाइन टीम - यापूर्वी वधुसाठी हेलिकॉप्टर पाठवल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. मात्र, नातवांनी आपल्या आजी-आजोबांसाठी हेलिकॉप्टर सफर ...