नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज हज यात्रेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती, परंतु आता अर्ज करण्याची तारीख 10 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी आज मुंबईत हज कमिटीत बैठक घेतली. या दरम्यान, नकवी यांनी हज 2021 च्या तयारी व नोंदणीवर चर्चा केली. हज यात्रेसाठी अर्जाची प्रक्रिया 7 नोव्हेंबरपासून सुरू झाली होती. कोरोना महामारीमुळे या यात्रेसाठी बरेच नवीन नियम लागू केले गेले आहेत.
Union Minister of Minority Affairs, Mukhtar Abbas Naqvi holds a meeting with the Haj Committee in Mumbai to discuss preparations and registrations for Haj 2021
He says, "The last date of submission of forms for Haj 2021 has been extended till January 10, 2021." pic.twitter.com/hgBgHaJ0nz
— ANI (@ANI) December 10, 2020