श्री शैव गुरव हितकारिणी मंडळाकडून गुरव समाजातील उपवर-वधुंचा राज्यस्तरीय परिचय मेळावा तसेच वार्षिक स्नेहमिलन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे पार पडला. यावेळी डॉ. घाटोळ म्हणाले, मी वैद्यकीय क्षेत्रात खुल्या गटातील विद्याथ्य्र्यांशी स्पर्धा केली. त्यामुळे ओबीसी गटातील विद्याथ्र्यासाठी एक जागा आपासुकच रिक्त झाली. त्यामुळे आपल्या यशाचा फायदा समाजासाठी झालाच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष शरद पुसतकर, माजी न्यायाधीश प्रकाश हरताळकर, जिल्ह्यातील व गुरव समाजातीलही पहिला आयईएस अभिषेक धामणकर, तसेच डॉ.संजय कथलकर, शंकर धानोरकर, सचिव गोविंद रोहणकर, दीपा बेलबागकर, वर्षा कुऱ्हेकर, देवीदास वाघमारे, राजेन्द्र पांडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मिलिंद कहाळे, संचालन उमेश आगरकर व सुनीता बाळापुरे यांनी केले. निवृत्त प्राचार्य मधुकर बडनेरकर यांना जाहीर झालेला ‘जीवनगगौरव’ पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारला. त्यांच्या सन्मानपत्राचे वाचन जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी श्रीकांत येते यांनी केले.
या मेळाव्यात १०० पेक्षा जास्त उपवरवधुनी नोंदणी केली. रक्तदान शिबिरासाठी जिल्हा सामान्य रुगनालयाच्या रक्तपेढीचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर रोहणकर, निलिमा आंजीकर, ममता पिंजरकर, संजीवनी मारोटकार, जयश्री लामकाने, कुंदा पुसतकर, चंदा तायडे, भूषण खानझोडे, विकास खंडार, वैभव पुसदकर, पवन पुसदकर, विकास खंडार, राहुल खंडार, प्रवीण शेगोकर आदींनी सहकार्य केले.