बहुजननामा ऑनलाईन – केरळचे नवनिर्वाचित राज्यपाल आरिफ मोहम्मद यांनी नुकतेच अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक याबद्दल त्यांचे मत व्यक्त केले. एका पत्रकाराने त्यांना भाजप सरकार सत्तेत पुन्हा आले तेव्हा अल्पसंख्याकमध्ये भीतीचे वातावरण होते असा प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
https://twitter.com/AhmAsmiYodha/status/1169954636041605122
ते म्हणाले, अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक या सारख्या परिभाषातूनच मनात भीती निर्माण होते. अरबी भाषेतील काही म्हणी सांगून त्याचा अर्थ समजावून सांगत ते म्हणाले, ज्या गोष्टीबाबत आपल्याला माहिती नसते. अशाबद्दल आपल्या मनात भीती निर्माण होते. लोकशाही देशात प्रत्येकाला त्याचा त्याचा धर्म पाळण्याचा आधिकार आहे. त्यामुळे अशा काल्पनिक भीतीला बळी न पडता, एकत्रित येणे यातच देशाचे हित आहे. या शब्दात त्यांनी त्याच्या प्रतिक्रिया दिल्या. माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान यांनी शुक्रवारी केरळच्या राज्यपाल पदाची सुत्रे स्विकारली होती.
- विषयक वृत्त आरोग्य
दात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत